शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

अक्रम जोड

By admin | Published: February 21, 2015 12:50 AM

विंडीज बोर्डाने बीसीसीआयच्या सहमतीने आयपीएलबाबत काही योजना तयार करणे आवश्यक आहे. दोन वर्षांपर्यंत विंडीजच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये स्थान देण्यात येऊ नये, असे विंडीज बोर्डाने बीसीसीआयला सांगायला हवे. त्यानंतर खेळाडूंचे वर्तन बघायला हवे. देशाचे प्रतिनिधित्व करण्यापेक्षा दुसरी कुठली बाब महत्त्वाची नाही. पाकिस्तानतर्फे क्रिकेट खेळल्यामुळे मला जगात ओळख निर्माण करता आली. सचिन आज जे काही आहे ते केवळ भारतातर्फे क्रिकेट खेळल्यामुळे आहे.

विंडीज बोर्डाने बीसीसीआयच्या सहमतीने आयपीएलबाबत काही योजना तयार करणे आवश्यक आहे. दोन वर्षांपर्यंत विंडीजच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये स्थान देण्यात येऊ नये, असे विंडीज बोर्डाने बीसीसीआयला सांगायला हवे. त्यानंतर खेळाडूंचे वर्तन बघायला हवे. देशाचे प्रतिनिधित्व करण्यापेक्षा दुसरी कुठली बाब महत्त्वाची नाही. पाकिस्तानतर्फे क्रिकेट खेळल्यामुळे मला जगात ओळख निर्माण करता आली. सचिन आज जे काही आहे ते केवळ भारतातर्फे क्रिकेट खेळल्यामुळे आहे.
भारतीय संघाचा विचार करता आठवड्याअखेर टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. अनेक जाणकार दक्षिण आफ्रिका संघाला विजयाचा दावेदार मानत आहे; पण माझ्या मते ही लढत चुरशीची होईल. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध भारतीय संघाला योजनाबद्ध फलंदाजी करावी लागेल. सलामीवीरांवर चांगली सुरुवात करण्याची जबाबदारी राहणार आहे. १० षटकांत त्यांनी गडी न गमावता ४० धावाही फटकावल्या तरी ती वाईट कामगिरी ठरणार नाही. सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली तर धोनी व रैना यांना अखेर आक्रमक खेळी करण्याची संधी राहील. सलामीवीरांना कसोटीप्रमाणे सावध फलंदाजी करावी लागेल.
भारतीय संघाला काही अडचण भासत असेल तर त्यांनी झिम्बाब्वेविरुद्धची लढत बघावी. झिम्बाब्वेने त्या लढतीत सुरुवातीला दक्षिण आफ्रिका संघावर वर्चस्व गाजवले होते. ही लढत सर्वंच संघांसाठी प्रेरणादायी ठरेल. दक्षिण आफ्रिका संघ बलाढ्य आहे; पण अपराजित नाही, हे झिम्बाब्वे संघाने सिद्ध केले आहे. (टीसीएम)