प्रतिक्रिया जोड
By admin | Published: February 18, 2015 12:13 AM
मोमेसन म्हणाला,'चेंडूची दिशा व टप्पा अचूक राखला तर खेळपीकडून लाभ मिळतो. आम्ही न्यूझीलंडला संघर्ष करण्यास भाग पाडल्यामुळे निश्चितच आनंद झाला. आमचा संघ अनुभवी नाही, पण आम्ही इंग्लंडच्या आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज आहोत. मंगळवारी खेळल्या गेलेल्या लढतीत आम्ही सुरुवातीलाच विकेट गमाविल्यानंतर मचान व रिची यांनी डाव सावरला. त्यामुळे आम्हाला १०० धावांची वेस ओलांडता आली.' (वृत्तसंस्था)