शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

स्मिथ जोड

By admin | Published: February 21, 2015 12:50 AM

स्मिथ पुढे म्हणाला, 'रहाणेला फलंदाजीमध्ये आपली भूमिका निश्चित करावी लागेल. तो सलामीवीर आहे. ४७ वन-डे सामन्यांत केवळ रविवारी पाकिस्तानविरुद्ध त्याला सातव्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली. धोनीचा फॉर्म चिंतेचा विषय नाही. गेल्या ११ वर्षांत तो मॅचविनर व फिनिशरची भूमिका योग्यपणे बजावत आहे.'

स्मिथ पुढे म्हणाला, 'रहाणेला फलंदाजीमध्ये आपली भूमिका निश्चित करावी लागेल. तो सलामीवीर आहे. ४७ वन-डे सामन्यांत केवळ रविवारी पाकिस्तानविरुद्ध त्याला सातव्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली. धोनीचा फॉर्म चिंतेचा विषय नाही. गेल्या ११ वर्षांत तो मॅचविनर व फिनिशरची भूमिका योग्यपणे बजावत आहे.'
स्मिथने सांगितले, 'दक्षिण आफ्रिका संघाला सुरुवातीला बळी मिळविण्याचे महत्त्व माहीत आहे. त्यामुळे रविवारी खेळल्या जाणार्‍या लढतीत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारताच्या आघाडीच्या फळीतील तीन फलंदाजांना रोखणे आवश्यक आहे. भारताची गोलंदाजीची बाजू आकर्षक नसली तरी मजबूत आहे. मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा यांनी पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत अचूक मारा केला होता. रविचंद्रन अश्विन व जडेजाला सूर गवसणार नाही, याची दक्षिण आफ्रिका संघाला खबरदारी घ्यावी लागेल.'
(वृत्तसंस्था)
०००००