शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
3
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
4
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
5
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
6
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
7
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
8
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
9
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
10
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
11
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
12
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
13
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
14
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
15
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
16
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
17
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
18
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
19
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका

13 वर्षानंतर धोनीला पहिल्यांदाच बसावे लागले बाहेर

By admin | Published: May 30, 2017 10:40 PM

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा दुसरा सराव सामना बांग्लादेशबरोबर झाला. या सामन्यात धोनीला विश्रांती देण्यात आली.

ऑनलाइन लोकमतलंडन, दि. 30 : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा दुसरा सराव सामना बांग्लादेशबरोबर झाला. या सामन्यात धोनीला विश्रांती देण्यात आली. गेल्या 13 वर्षांमध्ये राखीव खेळाडूंची जर्सी घालून ड्रेसिंग रूममध्ये बसण्याची धोनीची ही पहिलीच वेळ आहे. बांगलादेशविरुद्धच्या या सराव सामन्यात धोनी डगआऊटमध्ये बसलेला पाहायला मिळाला. 2004 मध्ये बांग्लादेशविरुद्धच्याच सामन्यात धोनी त्याची पहिली वनडे खेळला होता. या सराव सामन्यात धोनी मैदानावरील खेळाडूंसाठी चक्क पाणी घेऊन आला होता. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीही ड्रिंक्समॅन झाला होता. बांगलादेश विरुद्ध झालेल्या दुसऱ्या सराव सामन्यात 240 धावांनी दणदणीत विजय मिळवत पाकिस्तान संघाला एक प्रकारचा इशाराच दिला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने शिखर धवन (60), दिनेश कार्तिक(94) आणि हार्दिक पांड्या (80*) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने 50 षटकात सात बाद 324 धावांचा डोंगर उभा केला होता. भारताच्या या लक्षाचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 24 षटकात अवघ्या 84 धावसंखेवर बाद झाला. भारताकडून उमेश यादव आणि भुवनेश्वर कुमारने टिच्चून मारा करताना प्रत्येकी तीन बळी मिळवले. जसप्रित बुमराह, शमी, पांड्या आणि अश्विन यांना प्रत्येकी एक बळी मिळाला.