शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
3
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
4
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
5
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
6
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
7
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! PCB ने दुसऱ्या सामन्याचे ठिकाण बदलले; कारण जुनेच सांगितले
8
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
9
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
10
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा
11
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
12
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
13
या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी द्यावा लागतो सर्वात कठीण इंटरव्यू, पण पगारही मिळतो कोटींच्या घरात
14
IND vs BAN : रिषभमुळे रोहितने निर्णय बदलला; सिराजची मागणी फेटाळली; पंतने अखेर माफी मागितली
15
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
16
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
17
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
18
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
19
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
20
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 

अजय देशपांडे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या सचिवपदी

By admin | Published: September 22, 2016 1:16 AM

औरंगाबाद : महाराष्ट्र क्रिकेट पंच संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक पुणे येथे नुकतीच पार पडली. त्यात पुण्याचे माजी आंतरराष्ट्रीय पंच चंद्रकांत साठे यांची अध्यक्षपदी, तर औरंगाबादचे अजय देशपांडे आणि उदय बक्षी यांची अनुक्रमे सचिव आणि कोषाध्यक्षपदी निवड झली आहे. कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- अध्यक्ष : चंद्रकांत साठे, उपाध्यक्ष : सुरेश देव (पुणे), सचिव : अजय देशपांडे (औरंगाबाद), सहसचिव : अजित चव्हाण (पुणे), कोषाध्यक्ष : उदय बक्षी (औरंगाबाद), कार्यकारिणी सदस्य : सोहेल मुन्शी (सोलापूर), अनिरुद्ध तारळेकर (कोल्हापूर), अनिल गाजंगी, नितीन सामल (पुणे). अजय देशपांडे व उदय बक्षी हे गत २0 वर्षांपासून एमसीए पॅनल पंच असून, त्यांचा क्रिकेट पंचगिरीच्या वेगवेगळ्या उपक्रमात सहभाग असतो. या निवडीबद्दल आंतरराष्ट्रीय पंच विनीत कुलकर्णी, तेज हांडू, शशांक रानडे, सुधीर ओंकार, प्रशांत भूमक

औरंगाबाद : महाराष्ट्र क्रिकेट पंच संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक पुणे येथे नुकतीच पार पडली. त्यात पुण्याचे माजी आंतरराष्ट्रीय पंच चंद्रकांत साठे यांची अध्यक्षपदी, तर औरंगाबादचे अजय देशपांडे आणि उदय बक्षी यांची अनुक्रमे सचिव आणि कोषाध्यक्षपदी निवड झली आहे. कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- अध्यक्ष : चंद्रकांत साठे, उपाध्यक्ष : सुरेश देव (पुणे), सचिव : अजय देशपांडे (औरंगाबाद), सहसचिव : अजित चव्हाण (पुणे), कोषाध्यक्ष : उदय बक्षी (औरंगाबाद), कार्यकारिणी सदस्य : सोहेल मुन्शी (सोलापूर), अनिरुद्ध तारळेकर (कोल्हापूर), अनिल गाजंगी, नितीन सामल (पुणे). अजय देशपांडे व उदय बक्षी हे गत २0 वर्षांपासून एमसीए पॅनल पंच असून, त्यांचा क्रिकेट पंचगिरीच्या वेगवेगळ्या उपक्रमात सहभाग असतो. या निवडीबद्दल आंतरराष्ट्रीय पंच विनीत कुलकर्णी, तेज हांडू, शशांक रानडे, सुधीर ओंकार, प्रशांत भूमकर, निकोलस अन्थोनी, गंगाधर शेवाळे, महेश सावंत, विष्णू बब्बीरवाल, राधेय कुलकर्णी, राजकुमार कंगले आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

बोरसे यांची निवड
औरंगाबाद : पुणे येथे २४ ते ३0 सप्टेंबरदरम्यान होणार्‍या महाकबड्डी स्पर्धेसाठी औरंगाबादचे मधुकर बोरसे आणि बीडचे सतीश उबाळे यांची पंच म्हणून निवड झाली आहे. या निवडीबद्दल राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष प्रा. किशोर पाटील, कार्याध्यक्ष दत्ताभाऊ पाथ्रीकर, विजय पाथ्रीकर, बाबूराव अतकरे, कन्हैयालाल सिद्ध, मधू बक्षी, पुंडलिक शेजूळ, जयाजी पवार, गोविंद देशपांडे, माणिक राठोड, प्रसन्ना पाटील, उदय कहाळेकर, बळवंत मानकापे, गोकुळ तांदळे, हरसूलकर, वामन सराफ यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.