शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
3
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
4
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
5
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
6
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
7
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
8
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
9
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
10
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
11
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
12
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
13
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
14
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
15
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
16
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
17
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
18
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
19
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
20
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट

यजमान स्थळाची घोषणा लवकरच: पीसीबी

By admin | Published: August 26, 2015 11:32 PM

कराची: पाच संघांच्या फ्रेंचाईजीच्या या टूर्नामेंटच्या यजमान स्थानांची घोषणा दोन आठवड्याच्या आत करण्यात येईल, असे पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) ने सांगितल़े तसेच आपल्या टी-20 सुपर लीगच्या लोगोचे 19 सप्टेंबरला अनावरण केले जाईल़ पीसीबीच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, आमच्याकडे दोन पर्याय आहेत़ एकतर ही स्पर्धा फेब्रुवारीमध्ये दोहा येथे आयोजित ...


कराची: पाच संघांच्या फ्रेंचाईजीच्या या टूर्नामेंटच्या यजमान स्थानांची घोषणा दोन आठवड्याच्या आत करण्यात येईल, असे पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) ने सांगितल़े तसेच आपल्या टी-20 सुपर लीगच्या लोगोचे 19 सप्टेंबरला अनावरण केले जाईल़ पीसीबीच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, आमच्याकडे दोन पर्याय आहेत़ एकतर ही स्पर्धा फेब्रुवारीमध्ये दोहा येथे आयोजित केली जावी अन्यथा एप्रिलमध्ये दुबई तथा यूएईच्या एखाद्या अन्य शहरात आयोजित करावी लागेल़