शहरं
Join us  
Trending Stories
1
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत सत्तेत आलो असं छगन भुजबळ म्हणाले"; पुस्तकात खळबळजनक दावा
2
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
3
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
4
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
5
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
6
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
7
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
8
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
9
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
10
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
12
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
13
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
14
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
15
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
16
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
17
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
18
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
19
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
20
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा

अर्जेंटिना सहाव्या स्थानी; वर्ल्डकप प्रवेश धोक्यात

By admin | Published: November 12, 2016 1:36 AM

विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरीत ब्राझीलने अर्जेंटिनाच्या विश्वचषकात पोहोचण्याच्या आशांना मोठा धक्का दिला आहे

साओ पाउलो : विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरीत ब्राझीलने अर्जेंटिनाच्या विश्वचषकात पोहोचण्याच्या आशांना मोठा धक्का दिला आहे. १० संघांच्या दक्षिण अमेरिकी पात्रता फेरीत ब्राझीलने अर्जेंटिनावर ३-०ने विजय मिळविला. यामुळे या गटात अर्जेंटिना सहाव्या क्रमांकावर आहे. ब्राझीलच्या फिलीप कोटिन्हो आणि नेमार यांनी पहिल्या हाफमध्ये दोन गोल केले, तर पोलिन्होने ५८व्या मिनिटाला तिसरा गोल केला. अर्जेंटिनाचा हा चौथा पराभव आहे. यासोबत ब्राझील ११ सामन्यांत २४ गुणांसह अग्रस्थानी आहे, तर अर्जेंटिना १६ गुणांसह सहाव्या स्थानी आहे. ग्रुपमधील अव्वल चार संघच रशियात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरतील, तर पाचव्या स्थानावरील संघ प्लेआॅफमध्ये ओसनिया ग्रुपच्या विजेत्या संघाशी लढेल. दुखापतीमुळे तीन सामन्यांत बाहेर असलेला मेस्सी यावेळी फार काही करू शकला नाही. ब्राझीलने २४ व्या मिनिटाला आघाडी घेतली. नेमारच्या पासवर कोटिन्होने गोल केला. त्यानंतर मिळालेल्या पेनल्टीवर नेमारने गोल करत ब्राझीलला २-० अशी आघाडी मिळवून दिली. पोलिन्होने १३ मिनिटांनंतर लगेचच रेनाटो आॅगस्टोच्या क्रॉसवर तिसरा गोल केला. अन्य सामन्यांत पेरूने दुसऱ्या हाफमध्ये चार गोल करत पॅराग्वेला ४-१ ने पराभूत केले, तर जोसेफ मार्टिनेजच्या हॅटट्रिकच्या बळावर व्हेनेजुएलाने बोलिवियाला ५-० असे पराभूत केले. (वृत्तसंस्था)