शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
2
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
3
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
4
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
5
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
6
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
7
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
8
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
9
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
11
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
12
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
13
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
14
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
15
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
16
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
17
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
18
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
19
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...

आशिष नेहरा दिल्लीसाठी हजारे ट्रॉफीमध्ये खेळणार

By admin | Published: February 17, 2017 12:31 AM

इंग्लंडमध्ये आयोजित होणाऱ्या आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी उत्सुक असलेला अनुभवी वेगवान गोलंदाज

नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये आयोजित होणाऱ्या आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी उत्सुक असलेला अनुभवी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळेल. रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघातून खेळताना नेहरा दोन वर्षांनी ही स्पर्धा खेळेल.त्याच वेळी १९ वर्षांखालील विश्वविजेता भारतीय संघाचा कर्णधार संघाबाहेर असून, त्याने यंदाच्या रणजी मोसमातील काही सामन्यांत दिल्लीचे नेतृत्व केले होते. दिल्ली संघ : रिषभ पंत (कर्णधार), शिखर धवन, गौतम गंभीर, आशिष नेहरा, मिलिंद कुमार, ध्रुव शौरे, सार्थक रंजन, हिंमतसिंग, नितीश राणा, मनन शर्मा, पवन नेगी, पुलकित नारंग, प्रदीप सांगवान, नवदीप सैनी, विकास टोकस आणि कुलवंत खेजरोलिया. (वृत्तसंस्था)