ठळक मुद्देकुराश या खेळप्रकारात भारताने दोन पदके पटकावली आहेत.
जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धा : कुराश या खेळप्रकारात भारताने दोन पदके पटकावली आहेत. या खेळातील 52 किलो वजनीगटामध्ये भारताच्या पिंकी बलहाराने रौप्य, तर मालाप्रभा यलप्पा जाधवने कांस्यपदक पटकावले आहे.
भारताने या खेळात पदक पटकावल्यामुळे बऱ्याच जणांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.