जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः भारताने आशियाई स्पर्धेतील आत्तापर्यंतंची सर्वोत्तम कामगिरी जकार्ता येथे केली. बॉक्सर अमित पांघल आणि ब्रिज प्रकारातील पुरुष दुहेरी गटातील सुवर्णपदकाने भारतीय संघाने आशियाई स्पर्धेचा सुवर्ण निरोप घेतला. त्यात पुरुष हॉकी संघाने कांस्यपदकाच्या लढतीत पाकिस्तानला नमवून एका पदकाची भर घातली. त्यामुळे आशियाई स्पर्धेत भारतीयांच्या पदकांची एकूण संख्या 69 अशी झाली.
बॅडमिंटनमध्ये सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी एकेरीत पदक जिंकून इतिहास घडवला. कुस्तीमध्ये विनेश फोगट आणि बजरंग पुनिया हे नवे स्टार आपल्याला मिळाले. त्याशियावच टेनिस, सेपाकटक्राव, अश्वशर्यत, वुशू, ब्रिज आणि कुराश या खेळांनी आपल्याला अनपेक्षित यश मिळवून दिले.. चला तर मग जाणून घेऊया आपले पदक विजेते खेळाडू कोण ते...अॅथलेटिक्सपुरुष 800 मी. मनजित सिंग सुवर्णपुरुष 1500 मी. जिन्सन जॉन्सन सुवर्णपुरुष गोळाफेक तेजिंदरपाल सिंग तूर सुवर्णपुरुष भालाफेक नीरज चोप्रा सुवर्णपुरुष तिहेरी उडी अरपिंदर सिंग सुवर्णमहिला 4x400 रिले हिमा दास सुवर्ण एम आर पुवम्मा सरिता गायकवाड व्ही. के. विस्मयामहिला हेप्टॅथ्लॉन स्वप्ना बर्मन सुवर्णपुरुष 400 मी. मोहम्मद अनास रौप्यपुरुष 800 मी. जिन्सन जॉन्सन रौप्यपुरुष 400 मी. हर्डल्स धारून अय्यासामी रौप्य पुरुष 4x400 रिले अरोकिया राजीव रौप्य मोहम्मद अनास धारुन अय्यासामी मुहम्मल कुन्हू जिथू बेबी व सुरेश करेकोप्पामहिला 100 मी. द्युती चंद रौप्यमहिला 200 मी द्युती चंद रौप्यमहिला 400 मी. हिमा दास रौप्यमहिला 3000 मी स्टीपलचेस सुधा सिंग रौप्यमहिला लांब उडी नीना वाराकिल रौप्यमिश्र 4x400 रिले एम. आर. पुवम्मा रौप्यमहिला 1500 मी. पी. यू. चित्रा कांस्यमहिला थाळी फेक सीमा पुनिया कांस्यनेमबाजीपुरुष 10 मी. एअर पिस्तुल सौरभ चौधरी सुवर्णमहिला 25 मी. पिस्तुल राही सरनोबत सुवर्णपुरुष 10 मी. एअर रायफल दीपक कुमार रौप्यपुरुष 50 मी. रायफल थ्री पोझिशन संजीव राजपूत रौप्यपुरुष ट्रॅप प्रकार लक्ष्य शेओरन रौप्यपुरुष डबल ट्रॅप प्रकार शार्दूर विहान रौप्यपुरुष 10 मी. एअर पिस्तुल अभिषेक वर्मा कांस्यमहिला 10 मी. एअर पिस्तुल हिना सिधू कांस्यमिश्र 10 मी. एअर रायफल अपूर्वी चंडेला व रवी कुमार कांस्य
कुस्तीपुरुष 65 किलो बजरंग पुनिया सुवर्णमहिला 50 किलो विनेश फोगट सुवर्णमहिला 68 किलो दिव्या काकरन कांस्य
ब्रिजपुरुष दुहेरी प्रणब बर्धन व शिबनाथ सरकार सुवर्णपुरुष सांघिक जग्गी शिवदासनी, राजेश्वर तेवारी कांस्य अजय खरे, राजू तोलानी, देबब्रता मजुमदार व सुमित मुखर्जीमिश्र संघ किरण नाडर, हेमा देवरा कांस्य हिमानी खांडेलवाल, बचिराजू सत्यनायरण गोपिनाथ मन्ना व राजीव खांडेलवाल रोईंगपुरुष क्वाड्रंप्ल स्कल सवर्ण सिंग, दत्तू भोकनळ सुवर्ण ओम प्रकाश व सुखमीत सिंग पुरुष सिंगल स्कल दुश्यंत चौहान कांस्य पुरुष डबल स्कल रोहित कुमार, भगवान सिंग कांस्य टेनिसपुरुष दुहेरी रोहन बोपण्णा व दिवीज शरण सुवर्णपुरुष एकेरी प्रज्नेश जीपी कांस्यमहिला एकेरी अंकिता रैना कांस्य बॉक्सिंगपुरुष लाइट फ्लाय अमित पांघल सुवर्णपुरुष मिडलवेट विकास कृष्णन कांस्य
तिरंदाजीकम्पाऊंड पुरुष संघ रजत चौहान, अमन सैनी व अभिषेक वर्मा रौप्यकम्पाऊंड महिला संघ मुस्कान किरार, मधुमिता कुमारी व ज्योती वेन्नम रौप्य
अश्वशर्यतइव्हेंटींग वैयक्तिक फौआद मिर्झा रौप्यइव्हेंटींग सांघिक राकेश कुमार, आशिष मलिक रौप्य जितेंदर सिंग व फौआद मिर्झा
स्क्वॉशमहिला संघ जोश्ना चिनप्पा, दीपिका पल्लीकल रौप्य सुनन्या कुरुविल्ला व तन्वी खन्नापुरुष एकेरी सौरव घोषाल कांस्यपुरुष संघ सौरव घोषाल रमित तंडन कांस्य हरिंदर पाल सिंग संधू व महेश माणगावकरमहिला एकेरी जोश्ना चिनप्पा कांस्यमहिला एकेरी दीपिका पल्लीकल कांस्य
नौकानयन49er FX Women वर्षा गौतम व श्वेता शेर्वेगर रौप्य49er Men वरुण ठक्कर व गणपथी चेंगप्पा कांस्यOpen Laser 4.7 हर्षिता तोमर कांस्य
बॅडमिंटन महिला एकेरी पी. व्ही. सिंधू रौप्यमहिला एकेरी सायना नेहवाल कांस्य
हॉकीमहिला संघ रौप्यपुरुष संघ कांस्य
कबड्डीमहिला संघ रौप्यपुरुष संघ कांस्य कुराशमहिला 52 किलो पिंकी बल्हारा रौप्यमहिला 52 किलो मलप्रभा जाधव कांस्य
वुशूपुरुष सांडा 56 किलो संतोष कुमार कांस्यपुरुष सांडा 60 किलो सुर्यभानू प्रताप सिंग कांस्यपुरुष सांडा 65 किलो नरेंदर ग्रेवाल कांस्यमहिला सांडा 60 किलो रोशिबिनादेवी कांस्य टेबल टेनिसपुरुष संघ अचंता शरथ कमल, जी. साथियन कांस्य हरमीत देसाई, अँथोनी अमलराज व मानव ठक्करमिश्र दुहेरी अचंता शरथ कमल व मनिका बात्रा कांस्य
सेपाकटक्राव पुरुष संघ रेगू कांस्य