शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

Asian Games 2023 : आई तशी लेक! भारताच्या हर्मिलन बैन्सने जिंकले दुसरे रौप्यपदक, २० वर्षांपूर्वी आईनं जिंकलेलं पदक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2023 5:11 PM

Asian Games 2023 :  भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये विक्रमी पदकांची कमाई केली. भारताने आतापर्यंत ७४ पदकं जिंकली आणि ही आशियाई स्पर्धेतील भारताची आतापर्यंतची सर्वाधिक पदकं ठरली.

Asian Games 2023 :  भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये विक्रमी पदकांची कमाई केली. भारताने आतापर्यंत ७४ पदकं जिंकली आणि ही आशियाई स्पर्धेतील भारताची आतापर्यंतची सर्वाधिक पदकं ठरली. त्यापैकी सर्वाधिक २३ पदकं ही ॲथलेटिक्समध्ये मिळवलेली आहेत. भारताच्या हर्मिलन बैन ( harmilan Bains) हिने ८०० मीटर शर्यतीत चीनी खेळाडूला शेवटच्या क्षणाला मागे टाकून रौप्यपदक जिंकले. २००२मध्ये तिच्या आईने माधुरी सिंग यांनी याच क्रीडा प्रकारात रौप्यपदक जिंकले होते. हर्मिलनचे हे यंदाच्या आशियाई स्पर्धेतील दुसरे रौप्यपदक आहे, तिने यापूर्वी १५०० मीटर शर्यतीत पदक जिंकले होते.

२३ एप्रिल १९९८ मध्ये पंजाबमध्ये जन्मलेल्या हर्मिलनने राष्ट्रीय विक्रमासह १५०० मीटर शर्यत जिंकली होती.  पंजाबच्या होशियारपूर येथील हर्मिलानने डोआबा पल्बिश स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. तिने दक्षिण आशियाई स्पर्देत १५०० मीटर शर्यतीत पदक जिंकले होते. तिच्या आईनेही हा पराक्रम केला होता आणि २००३ मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले होते.  

2023: हर्मिलनने 2022 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत चीनमधील हांगझोऊ येथे 1500 मीटरमध्ये रौप्य पदक जिंकले ]2023: तिने भुवनेश्वर येथील आंतरराज्य ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 1500m आणि 800m या दोन्ही प्रकारात रौप्य पदके जिंकली.2021: तिने वारंगल येथील नॅशनल ओपन चॅम्पियनशिप 2021 मध्ये 1500 मीटरमध्ये 4:05.39 अशी वेळ नोंदवून सुनीता राणीचा 2002 मधील 4:06.03 चा विक्रम मोडून नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. 2021: तिने 2:02.57 अशी वेळ नोंदवली, पतियाळा येथील 2021 राष्ट्रीय स्पर्धेत 800 मीटरमध्ये तिची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी.2020: खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये 1500 मीटर आणि 800 मीटरमध्ये प्रत्येकी सुवर्णपदक जिंकले.2016: व्हिएतनामच्या हो ची-मिन्ह येथे झालेल्या आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये तिने 1500 मीटरमध्ये कांस्यपदक जिंकले. ती वेळा 4:33.02.

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३PunjabपंजाबIndiaभारत