शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

आशियाई महिला बॉक्सिंग : स्पर्धेआधीच भारताचे एक पदक निश्चित; सीमा पुनिया थेट उपांत्य फेरीत, मेरी कोमवर विशेष लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 2:33 AM

आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेला सुरू होण्याच्या आधीच ड्रॉच्या दिवशी भारताचे एक पदक निश्चित झाले. ८१ किलोंहून अधिक वजनी गटातून थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळालेल्या सीमा पुनियाने भारताचे पदक निश्चित केले.

होचिमिन्ह सिटी (व्हिएतनाम) : आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेला सुरू होण्याच्या आधीच ड्रॉच्या दिवशी भारताचे एक पदक निश्चित झाले. ८१ किलोंहून अधिक वजनी गटातून थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळालेल्या सीमा पुनियाने भारताचे पदक निश्चित केले. त्याच वेळी, ४८ किलो वजनी गटातील हुकमी आणि ५ वेळची जागतिक विजेती एम. सी. मेरी कोम गुरुवारपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करेल.पुनियाच्या वजनी गटात केवळ चार खेळाडूंचा समावेश असल्याने सर्वच खेळाडूंचा थेट उपांत्य फेरीत प्रवेश झाला आहे. सात नोव्हेंबरला पुनिया उझबेकिस्तानच्या गुजाल इस्मातोवाविरुद्ध लढेल. दुसरीकडे, पुनरागमन करीत असलेली आॅलिम्पिक कांस्यपदकविजेती मेरी कोमवर सर्वांचे विशेष लक्ष असेल.मेरी कोमने चार वेळा आशियाई चॅम्पियनशिप पटकावली आहे. त्यामुळे तिच्या प्रदीर्घ अनुभवाचे प्रतिस्पर्ध्यांपुढे कडवे आव्हान असेल. पहिल्या फेरीत दिएम थि त्रिन्ह विरुद्ध लढेल. तसेच ५४ किलो वजनी गटातून सहभागी झालेली दीक्षा मंगोलियाच्या ओयुन एरडेने नरगुइविरुद्धच्या लढतीने आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Sportsक्रीडा