शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
4
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
5
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
6
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
8
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
9
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
10
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
11
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
12
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
13
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
14
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
15
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
16
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
17
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
18
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
19
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
20
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न

हरियाणा सरकारकडून आश्वासन अद्याप अपूर्ण

By admin | Published: March 05, 2017 4:04 AM

रिओ आॅलिम्पिकमध्ये ऐतिहासिक पदक पटकावल्यानंतर हरियाणा सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या प्रोत्साहन पारितोषकाची रक्कम अद्याप मिळालेली नाही, असे

नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमध्ये ऐतिहासिक पदक पटकावल्यानंतर हरियाणा सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या प्रोत्साहन पारितोषकाची रक्कम अद्याप मिळालेली नाही, असे आॅलिम्पिक कांस्यपदकविजेती महिला मल्ल साक्षी मलिकने स्पष्ट केले.साक्षीने टिष्ट्वट केले, ‘पदक पटकावण्याचे आश्वासन मी पूर्ण केले; पण हरियाणा सरकार आश्वासन कधी पूर्ण करणार? मी आॅलिम्पिकमध्ये पदक पटकावल्यानंतर हरियाणा सरकारतर्फे केलेली घोषणा केवळ मीडियासाठी होती?’साक्षीने ५८ किलो फ्रीस्टाईलमध्ये गेल्या वर्षी रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक पटकावले होते. भारतातर्फे आॅलिम्पिकमध्ये पदक पटकावणारी ती पहिला महिला मल्ल ठरली होती. या ऐतिहासिक कामगिरीनंतर हरियाणा सरकारने किमान ३.५ कोटी रुपयांच्या प्रोत्साहन व नगदी पुरस्कारांची घोषणा केली होती.आॅलिम्पिकपूर्वी हरियाणा सरकारने सुवर्णपदक पटकावणाऱ्या राज्यातील खेळाडूंना ६ कोटी, रौप्यपदक पटकाणाऱ्या खेळाडूंना ४ कोटी तर कांस्यपदक पटकावणाऱ्या खेळाडूंना २.५ कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. (वृत्तसंस्था)