शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

आॅस्ट्रेलियाचा धावांचा डोंगर

By admin | Published: December 11, 2015 12:26 AM

अ‍ॅडम व्होजेस आणि शॉन मार्श यांच्या धडाकेबाज शतकी खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलियाने विंडीजविरुद्ध पहिल्याच दिवशी ३ बाद ४३८ धावांचा डोंगर उभारला.

होबार्ट : अ‍ॅडम व्होजेस आणि शॉन मार्श यांच्या धडाकेबाज शतकी खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलियाने विंडीजविरुद्ध पहिल्याच दिवशी ३ बाद ४३८ धावांचा डोंगर उभारला. विंडीजविरुद्ध आॅस्ट्रेलियाची पहिल्या दिवशी ही सर्वोच्च खेळी आहे. व्होजेस १७४ आणि मार्श १३९ धावांवर नाबाद आहे. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी नाबाद ३१७ धावा ठोकल्या.व्होजेसने या मैदानावर आॅस्ट्रेलियासाठी वेगवान शतक साजरे केले. त्याने १०० चेंडूंत १०० धावांचा आकडा गाठून गिलख्रिस्टचा विक्रम मोडला. गिलख्रिस्टने पाकविरुद्ध ११० चेंडूंत शतक साजरे केले होते. व्होजेसचे हे तिसरे आणि विंडीजविरुद्ध दुसरे शतक होते. मार्शचेही हे तिसरे व आॅस्ट्रेलियातील पहिले शतक ठरले. उपहाराआधी विंडीजने आॅस्ट्रेलियाचे तिन्ही फलंदाज बाद केले. डेव्हिड वॉर्नर ६४, कर्णधार स्टीव्ह स्मिथ १० हे बाद झाल्यानंतर व्होजेस-मार्श यांनी खेळाची सूत्रे स्वत:कडे घेतली. संक्षिप्त धावफलक : आॅस्ट्रेलिया पहिला डाव : ८९ षटकांत ३ बाद ४३८ (जेए बर्न्स ३३, डेव्हिड वॉर्नर ६४, अ‍ॅडम व्होगस १७४, शॉन मार्श १३९; गोलंदाजी : जेए वॅरीक्कन २/१११, एसटी गॅब्रियल १/५९).