शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

राजीव गांधी यांच्या नावानं 'खेलरत्न' पुरस्कार नको; बबिता फोगाटची मागणी, पण केली मोठी चूक 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 7:57 PM

राजीव गांधी यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारावर आक्षेप नोंदवला होता.

भारतीय जनता पार्टीची सदस्य झाल्यापासून कुस्तीपटूबबिता फोगाट सातत्यानं सोशल मीडियावरून काँग्रेस अन् विरोधी पक्षांवर टीका करत आली आहे. आता देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कारावरून तिनं पुन्हा एकदा काँग्रेसला लक्ष्य केलं असून तिनं राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचं नाव बदलण्याची मागणी केली आहे.  

IPL 2020 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या लसिथ मलिंगानं घेतली माघार

29 ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिनी क्रीडा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. क्रिकेटपटू रोहित शर्मा, पॅरा अॅथलेटिक्स मरिअप्पन थंगवेलू, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, कुस्तीपटू विनेश फोगाट आणि हॉकीपटू राणी यांना यंदाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय 27 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार आणि 13 जणांना द्राणाचार्य पुरस्कारानं गौरविण्यात आलं. कोरोना व्हायरसमुळे हा पुरस्कार सोहळा ऑनलाईन पार पडला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्व खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन केलं. 

बाबो; लिओनेल मेस्सीला इंग्लंडच्या टॉप क्लबकडून 6,070 कोटींची तगडी ऑफर!

त्या दिवशीही बबितानं माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारावर आक्षेप नोंदवला होता. तिनं लिहिलं होतं की,''राजीव गांधी यांनी भारतात उभं राहून इटलीत भाला फेल केली म्हणून त्यांच्या नावानं खेल रत्न पुरस्कार दिला जातो का?'' आज तिनं पुन्हा हा मुद्दा उपस्थित केला. तिनं ट्विट केलं की,''क्रीडा पुरस्कार हे राजकारण्यांच्या नावानं नव्हे तर महान खेळाडूंच्या नावानं दिली गेली पाहिजेत. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानचं नाव बदलून कोणत्यातरी खेळाडूच्या नावानं द्यायला हवं, माझा हा प्रस्ताव तुम्हाला कसा वाटला?''  ही मागणी करणाऱ्या बबितानं 'खेल रत्न' पुरस्काराचं नाव 'रत्नखेल' असं लिहिल्यानं तिला ट्रोल केलं जात आहे. 

वडिलांना मुलावर रागावण्याचा अधिकार; एन श्रीनिवासन यांच्या विधानावर सुरेश रैनाची प्रतिक्रिया

महेंद्रसिंग धोनीसोबत झाला वाद? मायदेशी परतलेल्या सुरेश रैनानं मौन सोडलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय; आणखी 20 क्रीडा प्रकारातील खेळाडूंना मिळणार सरकारी नोकरी

CPL 2020 : 27 धावांत 8 फलंदाज माघारी परतले; अफगाणिस्तानच्या गोलंदाजानं कमालच केली

टॉप टेन फलंदाजांत भारताचे दोघेच; विराट कोहली पोहोचला दहाव्या स्थानी 

बबिता फोगाटची कामगिरीबबितानं 2014च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. त्याशिवाय 2010 आणि 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिच्या नावावर रौप्यपदकं आहेत. 2012च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिनं कांस्य, तर 2013च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. 

टॅग्स :Babita Kumari Phogatबबिता फोगाटWrestlingकुस्ती