शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

बाबूल सुप्रियो बनले आयोजन समिती उपाध्यक्ष

By admin | Published: March 16, 2017 1:15 AM

केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांना फिफा अंडर १७ वर्ल्डकप आयोजन समितीचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांना फिफा अंडर १७ वर्ल्डकप आयोजन समितीचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) आणि स्थानिक आयोजन समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी टिष्ट्वट केले, ‘आपले मित्र अणि फुटबॉल चाहते यांना अंडर १७ वर्ल्डकप आयोजन समितीचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. आमच्यासोबत येणाऱ्या बाबूल सुप्रियो यांचे स्वागत.’ सुप्रियो यांनी टिष्ट्वट केले, ‘मला अंडर १७ फिफा वर्ल्डकप आयोजन समितीचा उपाध्यक्ष नियुक्त केल्याबद्दल प्रफुल्ल पटेल यांचे आभार. फुटबॉल आणि आपल्या भूमिकेविषयी मी रोमांचित आहे.’ या प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन प्रथमच भारतात ६ ते २८ आॅक्टोबरदरम्यान केले जाणार आहे. स्पर्धेचा ड्रॉ ७ जुलैला होणार आहे. (वृत्तसंस्था)