शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

बांगलादेशाने परदेशातही जिंकून दाखवावे : बॉयकॉट

By admin | Published: June 24, 2015 11:38 PM

बांगलादेशाचा संघ पूर्वीपेक्षा जास्त मजबूत आहे. मात्र, त्यांनी न्यूझीलंड, आॅस्ट्रेलिया व इंग्लंडसारख्या संघांविरुद्ध परदेशात विजय मिळवून स्वत:ला सिद्ध करून

लंडन : बांगलादेशाचा संघ पूर्वीपेक्षा जास्त मजबूत आहे. मात्र, त्यांनी न्यूझीलंड, आॅस्ट्रेलिया व इंग्लंडसारख्या संघांविरुद्ध परदेशात विजय मिळवून स्वत:ला सिद्ध करून दाखवायला हवे, असे मत इंग्लंडचे माजी कर्णधार जेफ्री बॉयकॉट यांनी व्यक्त केले.घरच्या मैदानावर पाकिस्तान, झिम्बाब्वे व भारताला पराभूत केल्याने बांगलादेश चर्चेत आला आहे. मात्र, बॉयकॉटच्या मते इतक्या लवकर बांगलादेशाबाबत काही मत बनविणे योग्य नाही. ते म्हणाले, ‘‘बांगलादेशाला आता कमजोर संघ म्हणता येणार नाही. त्यांनी सध्या काही सामने खूप चांगल्या पद्धतीने जिंकले आहेत. मात्र, भारत, पाकिस्तान व श्रीलंकेविरुद्ध सामने जिंकल्यामुळे खूप फरक पडत नाही. कारण हे सर्व सामने त्यांनी त्यांच्या देशात जिंकले आहेत. जर त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर बांगलादेश एक मजबूत संघ असल्याचा संदेश द्यायचा असेल, तर न्यूझीलंड, इंग्लंड, आॅस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या देशात जाऊन पराभूत करावे लागेल. तोपर्यंत बांगलादेशाची मोठ्या संघांबरोबर तुलना केली जाऊ शकत नाही, असे बॉयकॉट म्हणाले. (वृत्तसंस्था)