शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

नियुक्तीच्या विरोधात बत्रा यांचा राजीनामा

By admin | Published: December 31, 2016 2:04 AM

भ्रटाचाराचा आरोप असलेल्या सुरेश कलमाडी आणि अभयसिंग चौटाला यांना भारतीय आॅलिम्पिक महासंघ (आयओए)चे आजीवन अध्यक्ष बनवण्याच्या निर्णयाच्या

नवी दिल्ली : भ्रटाचाराचा आरोप असलेल्या सुरेश कलमाडी आणि अभयसिंग चौटाला यांना भारतीय आॅलिम्पिक महासंघ (आयओए)चे आजीवन अध्यक्ष बनवण्याच्या निर्णयाच्या विरोधात जेष्ठ क्रीडा प्रशासक नरेंद्र बत्रा यांनी आयओएचे उपाध्यक्षपद सोडले आहे. एफआयएचचे अध्यक्ष बत्रा यांनी सांगितले की, कलमाडी आणि चौटाला यांच्या मागील दाराने प्रवेश करण्याच्या प्रयत्नाला आपला तीव्र विरोध राहिल. बत्रा हे नुकतेच आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष बनले आहेत. आयओएचे अध्यक्ष एन रामचंद्रन आणि सरचिटणीस राजीव मेहता यांना लिहलेल्या पत्रात या नियुक्तीवर तीव्र आक्षेप घेताना बत्रा यांनी म्हंटले आहे की, कोणत्याही सदस्याला या निवडीबद्दल वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सात दिवस अगोदर सूचित करण्यात आले नव्हते. ‘या बैठकीत दोघांना आजीवन अध्यक्ष नियुक्त करण्याच्या निर्णयाला माझा विरोध नोंदवित आहे.’ यावेळी आयओएच्या शिफारशीचा स्वीकार करण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीचे मी आभार मानतो, असे बत्रा यांनी कलमाडी यांचे नाव न घेता सांगितले.आयओएची बैठक होवून तीन दिवस लोटले असूनही आजीवन अध्यक्षपदावरील नियुक्ती अद्याप मागे घेतलेली नाही. याचा निषेध आणि विरोध म्हणून मी आयओएच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. -नरेंद्र बत्रा