शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

बीसीसीआयची एजीएम अनिश्चित काळासाठी स्थगित

By admin | Published: September 14, 2015 12:34 AM

बीसीसीआयची कोलकातामध्ये २७ सप्टेंबर रोजी होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आली.

नवी दिल्ली : बीसीसीआयची कोलकातामध्ये २७ सप्टेंबर रोजी होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आली. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना बैठकीत सहभागी होण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची बोर्डाला प्रतीक्षा आहे. श्रीनिवासनबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतरच एजीएमबाबत निर्णय होईल. बैठकीला केवल १४ दिवसांचा कालावधी शिल्लक असल्यामुळे आता बैठक स्थगित होणार असल्याचे मानल्या जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बीसीसीआयला आपल्या सदस्यांना कार्यसमितीच्या अंतिम बैठकीनंतर किमान तीन आठवड्यांचा कालावधीत देणे आवश्यक आहे. त्यानंतरच एजीएम आयोजित करता येईल. बीसीसीआयने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करताना तामिळनाडू क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणून श्रीनिवासन यांना बोर्डाच्या बैठकीमध्ये सहभागी होता येईल किंवा नाही, याबाबत माहिती मागितली आहे. गेल्या आठवड्यात कोलकातामध्ये झालेली बोर्डाच्या कार्यसमितीची बैठक श्रीनिवासन यांच्या उपस्थितीमुळे अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करावी लागली होती. (वृत्तसंस्था)