शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

बीसीसीआयने क्रिकेटच्या विकासासाठी काही केले नाही - सर्वोच्च न्यायालय

By admin | Published: April 05, 2016 4:29 PM

बीसीसीआयमधील सदस्यांनी क्रिकेट संघटनेला परस्परांना फायदा करुन देणारी सोसायटी बनवले आहे अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) कानउघडणी केली.

ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली,  दि. ५ -  बीसीसीआयमधील सदस्यांनी क्रिकेट संघटनेला परस्परांना फायदा करुन देणारी सोसायटी बनवले आहे अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) कानउघडणी केली. बीसीसीआयकडून संलग्न क्रिकेट संघटनांना ज्या पद्धतीने निधी वाटप केले जाते त्यावरही सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.

लोढा पॅनलने केलेल्या शिफारशीसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणी केली. २०१३ आयपीएल मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लोढा समितीने क्रिकेट संघटनेमध्ये सुधारणांसाठी काही शिफारशी केल्या आहेत. लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करणार नाही हे आता सांगू नका असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने बीसीसीआयच्या वकिलांना सांगितले. संलग्न संघटनांना निधी मंजूर करण्याच्या बीसीसीआयच्या पद्धतीवरही सर्वोच्च न्यायालयाने टीका केली.  बीसीसीआयशी संलग्न असणा-या २९ राज्य संघटनांपैकी ११ संघटना पैशांसाठी याचना करत आहेत. हे चांगले नाही. स्पष्टीकरण घेतल्याशिवाय तुम्ही निधी मंजूर करता हा सुद्धा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. तुम्ही निधी दिला नाही तर, दुर्लक्षित राज्यांनी त्यांच्याकडे क्रिकेटचा विकास कसा करायचा ? मागच्या सहावर्षांपासून तुम्ही बिहारला एक पैसाही दिलेला नाही. खेळाच्या विकासासाठी तुम्ही काहीही केलेले नाही असे ताशेरे भारताचे मुख्य सरन्यायाधीश टीएस ठाकूर यांनी ओढले. चार जानेवारी २०१६ रोजी लोढा समितीने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या दुस-या अहवालात अनेक शिफारशी केल्या. यामध्ये देशात क्रिकेट सट्टेबाजी कायदेशीर करण्याची शिफारस होती. बीसीसीआयच्या कारभारात अधिक पारदर्शकता यावी यासाठी काही रचनात्मक बदल करण्याचा सल्ला या अहवालात देण्यात आला होता.