शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
2
"मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
4
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
5
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
6
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
7
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
8
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
9
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
10
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
11
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
12
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
13
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
14
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
15
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
16
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
17
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
18
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
19
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
20
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी

शमीला बीसीसीआयने दिली दोन कोटींची नुकसानभरपाई

By admin | Published: July 11, 2016 8:36 PM

आयपीएलच्या आठव्या सत्रास मुकलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला बीसीसीआयने २ कोटी २३ लाख १२ हजार ५०० रुपयांची नुकसानभरपाई दिली आहे

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 11-  आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंड येथे झालेल्या वन डे क्रिकेट विश्वचषकानंतर गुडघ्याच्या जखमेमुळे आयपीएलच्या आठव्या सत्रास मुकलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला बीसीसीआयने २ कोटी २३ लाख १२ हजार ५०० रुपयांची नुकसानभरपाई दिली आहे. गुडघ्याच्या जखमेमुळे शमी आयपीएल-८मध्ये खेळू शकला नव्हता. त्याआधी दुखणे असताना देखील त्याने वन डे विश्वचषकात भाग घेतला होता. आयपीएलमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून त्याला ही रक्कम देण्यात येत असल्याचे बीसीसीआयने वेबसाईटवर म्हटले आहे. उत्तर प्रदेशच्या या खेळाडूने विश्व चषकात टीम इंडियाला उपांत्य फेरी गाठून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्याने पाच सामन्यात १७ गडी बाद करीत पाचवा सर्वोत्कृष्ट गोलंदाज होण्याचा मान पटकविला. शमीने गुडघ्यावर श्स्त्रक्रिया करून घेतली. भारताने यंदा सुरुवातीला आॅस्ट्रेलिया दौरा केला तेव्हा देखील शमीच्या पायाचे स्रायू ताणले गेले होते. त्यामुळे आशिया चषक आणि टी-२० चॅम्पियनशिपमध्येही तो खेळू शकला नाही. विंडीज दौऱ्यावर असलेल्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील कसोटी संघात शमीला स्थान देण्यात आले आहे.(वृत्तसंस्था)