शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

बीसीसीआय एजीएमबाबतचा निर्णय ८ फेब्रुवारीला घेणार

By admin | Published: February 04, 2015 1:49 AM

बीसीसीआय कार्यकारिणीची बैठक ८ फेब्रुवारी रोजी चेन्नईत होणार असून, त्यात वार्षिक आमसभेची (एजीएम) तारीख निश्चित होईल.

नवी दिल्ली : बीसीसीआय कार्यकारिणीची बैठक ८ फेब्रुवारी रोजी चेन्नईत होणार असून, त्यात वार्षिक आमसभेची (एजीएम) तारीख निश्चित होईल. याव्यतिरिक्त निर्वासित अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या भविष्यातील रणनीतीबाबत माहिती स्पष्ट होईल.कार्यकारी समितीचे सदस्य ७ फेब्रुवारी रोजी चेन्नईत एकत्र येणार आहेत. त्या वेळी श्रीनिवासन काही सदस्यांसोबत अनौपचारिक चर्चा करण्याची शक्यता आहे. बीसीसीआयचे एक सिनिअर पदाधिकारी म्हणाले, ‘‘आम्हाला कार्यकारी समितीची बैठक ८ फेब्रुवारी रोजी होणार असल्याची नोटीस मिळाली आहे. त्यामुळे चन्नईत ५ फेब्रुवारी रोजी होणारी सदस्यांची अनौपचारिक बैठक आता होणार नाही. श्रीनिवासन हे बैठकीपूर्वी ७ फेब्रुवारी रोजी कार्यकारी समितीमध्ये समावेश असलेल्या काही मोजक्या संलग्न संघटनेच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)