शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
2
"मुलगी जर दिसायला चांगली असेल..."; अजितदादा समर्थक आमदाराचे महिलांबाबत वादग्रस्त विधान
3
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह बड्या नेत्यांचा खात्मा करणार, इराणने प्रसिद्ध केली मोस्ट वाँटेडची यादी
4
“आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला सत्तेत निवडून द्या”; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
5
कमी तिथे आम्ही नव्हे, तर भारत म्हणजे 'हमी'! पुतिन यांच्यानंतर अजित डोवाल फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले; कारण काय?
6
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
7
बांगलादेशवर मोठा विजय मिळवत 'कॅप्टन' रोहित शर्माचा विक्रम, विराट कोहलीला टाकलं मागे
8
लीड रोड करुनही झाली नाही लोकप्रिय; १० मिनिटांच्या 'त्या' भूमिकेने केलं स्टार, आता म्हणते...
9
'या' चुका तुम्हाला करतील कर्जबाजारी; 5 गोष्टी समजून घ्या
10
Palak Sindhwani: गुडबाय! 'तारक मेहता...' मधील सोनूचा मालिकेला रामराम; शेअर केली भावूक पोस्ट
11
मनोज जरांगेंनी कंबर कसली; दसरा मेळाव्याची सुरु केली तयारी, विविध ठिकाणी देणार भेटी
12
Irani Cup live : कडक सॅल्युट! सर्फराज खानचे अप्रतिम 'द्विशतक', मुंबईचा 'संकटमोचक' लै भारी लढला
13
धक्कादायक! झारखंडमध्ये रेल्वे ट्रॅकला बॉम्बने उडवले; भीषण स्फोटाने परिसर हादरला
14
ऑनलाईन गेमच्या नादात सेल्समन बनला चोर; शोरुममधील ७ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला
15
गोविंदाप्रमाणेच बॉलिवूड अभिनेत्रीच्या पतीलाही स्वत:च्याच बंदुकीतून लागली होती गोळी, लग्नानंतर ११ दिवसांतच उद्ध्वस्त झालेला संसार
16
"काँग्रेसनं लबाडीच्या राजकारणामुळं स्वतःला संपवलं", मनोज तिवारींचा जोरदार हल्लाबोल
17
“मोदी सातत्याने महात्मा गांधींचे नाव घेतात, पण अहिंसेचे पालन करत नाहीत”; काँग्रेसची टीका
18
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
19
“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा
20
Gold Price Review: सोन्यापेक्षा चांदी अधिक महागली, महिन्याभरात ७१०२ रुपयांनी वाढली किंमत; कारण काय?

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तिकिटांसाठी मोठी मागणी

By admin | Published: October 20, 2016 6:31 AM

पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी जगभरातून या स्पर्धेच्या तिकिटांसाठी मोठी मागणी होत आहे.

लंडन : पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी जगभरातून या स्पर्धेच्या तिकिटांसाठी मोठी मागणी होत आहे. विशेष म्हणजे, कमीत कमी ६० देशांनी तब्बल ४ लाख १७ हजार तिकिटांसाठी निवेदन दिले आहे. स्पर्धेच्या एकूण १५ सामन्यांपैकी ११ सामन्यांसाठी निर्धारित तिकिटांपेक्षा अधिक मागणी होत आहे. तसेच, शिल्लक तिकिटे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील.सर्वाधिक तिकिटांची मागणी भारत विरुद्ध पाकिस्तान या ‘हायव्होल्टेज’ सामन्यासाठी होत असून, इंग्लंड विरुद्ध आॅस्टे्रलिया आणि अंतिम सामन्याच्या तिकिटांनाही जबरदस्त मागणी आहे. त्याचप्रमाणे, इंग्लंड व बांगलादेश यांच्यात होत असलेल्या सलामीच्या लढतीसाठी आणि भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका लढतीच्या तिकिटांसाठीही मोठी मागणी होत आहे. आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचडर््सन यांनी सांगितले, ‘‘केवळ ब्रिटनच नाही, तर जगभरातील क्रिकेटप्रेमींनी या स्पर्धेसाठी उत्सुकता दाखविली आहे. १५ पैकी ११ सामन्यांच्या तिकिटांना मिळालेली सर्वाधिक मागणी या स्पर्धेची आणि क्रिकेटची लोकप्रियता स्पष्ट करीत आहे.’’ (वृत्तसंस्था)