शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
6
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
7
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
8
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
9
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
10
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
11
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
12
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
13
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
14
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
17
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
18
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
19
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
20
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

बर्थडे बॉय महेश भूपतीबद्दलच्या काही खास गोष्टी

By admin | Published: June 07, 2016 9:31 AM

भारतातील दिग्गज टेनिसपटू असलेल्या महेश भूपतीचा आज (७ जून) वाढदिवस.. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया भूपतीबद्दल काही खास गोष्टी

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - भारतातील दिग्गज टेनिसपटू असलेल्या महेश भूपतीचा आज (७ जून) वाढदिवस.. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया भूपतीबद्दल काही खास गोष्टी...!
-  ७ जून १९७४ साली चेन्नईत जन्मलेला भूपती हा १९९०-२०००च्या दशकातील 'सर्वोत्तम डबल प्लेयर्स'पैकी एक मानला जायचा. १९९९ साली त्याने लिअँडर पेसच्या साथीने 'फ्रेंच ओपन' व ' विम्बल्डन'सह तीन स्पर्धांचे विजेतेपद पटकावले.
- 'ग्रँड स्लॅम' टूर्नामेंट जिंकणारा भूपती हा पहिला भारतीय खेळाडू ठरला. १९९७ साली त्याने रिका हिराकीच्या साथीने ही टूर्नामेंट जिंकली होती.
 
- जगभरातील अव्वल टेनिसपटूंपैकी एक असलेल्या राफेल नदालच्या मते त्याच्या (भूपती) स्ट्राँग बॅकहँड फटक्यांमुळेच तो सर्वोत्तम अॅड कोर्ट प्लेयर ठरतो. 
- २००८ साली त्याने 'ऑस्ट्रेलियन ओपन मिक्स्ड डबल्स' स्पर्धेचे जेतेपद मिळवून मिक्स डबल्समध्ये करीअर ग्रँड स्लॅम जिंकणा-या ८ टेनिसपटूंच्या यादीत स्थान मिळवले. 
- 'इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीग'चा भूपती संस्थापक आहे. 
- २००६ साली भूपतीने मार्टिना हिंगीससोबोत जोडी जमवत 'ऑस्ट्रेलिय ओपन ' स्पर्धेत प्रवेश केला आणि स्पर्धेचे विजेतेपदही पटकावले. त्यानंतर गेली अनेक वर्ष ते दोघे एकत्र खेळत असून त्यांनी अनेक स्पर्धांच्या विजेतेपदावर नावही कोरले आहे. 
- २००१ साली भारत सरकारने 'पद्मश्री' खिताब देऊन भूपतीचा गौरव केला.
- १६ फेब्रुवारी २०११ साली भूपतीने मिस. युनिव्हर्स व अभिनेत्री लारा दत्ताशी लग्न केले. त्या दोघांना सायरा नावाची गोंडस मुलगीही आहे. भूपतीचे हे दुसरे लग्न, त्यापूर्वी २००३ साली त्याचा श्वेता जयशंकर हिच्याशी विवाह झाला होता मात्र २०१० साली त्यांनी घटस्फोट घेतला.