शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
2
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
3
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
4
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
5
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
6
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
7
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
8
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
9
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
10
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
11
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
12
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
13
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
14
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
15
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
16
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
17
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
18
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
19
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
20
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम

धोनीसारखेच ‘बोल्ड’ निर्णय घेईन : कोहली

By admin | Published: January 06, 2015 1:42 AM

कठीण समयी न डगमगता ‘ बोल्ड’ निर्णय घेण्यास मी मागेपुढे पाहणार नाही. याबाबतीत धोनीच्या पावलांवर पाऊल टाकण्याचे प्रयत्न असतील, असे नवा कर्णधार विराट कोहली याने म्हटले आहे.

सिडनी : कठीण समयी न डगमगता ‘ बोल्ड’ निर्णय घेण्यास मी मागेपुढे पाहणार नाही. याबाबतीत धोनीच्या पावलांवर पाऊल टाकण्याचे प्रयत्न असतील, असे नवा कर्णधार विराट कोहली याने म्हटले आहे. धोनीच्या निवृत्तीबद्दल कोहली म्हणाला, की मेलबोर्न कसोटीनंतर ड्रेसिंग रूममध्ये कपडे बदलून किट भरणे सुरू होते. त्याच वेळी धोनी आला आणि काही बोलायचे आहे, असे म्हणाला. त्याने लगेचच निर्णय सांगून टाकल्याने सर्व जण आश्चर्यचकित झाले. काय होते आहे, हे कळण्याआधी त्याने निवृत्ती जाहीर केली. हा निर्णय आमच्या पायाखालची वाळू सरकविणारा ठरला. काय बोलावे हे सूचत नव्हते. धोनीसाठी हा भावुक क्षण होता. त्याच्या नेतृत्वात ज्या युवा खेळाडूंनी सुरुवात केली ते सर्व जण बुचकळ्यात पडले.कोहलीने धोनीचे कौतुक करताना सांगितले, की धोनीकडून मला बरेच शिकायला मिळाले. विशेषत: कठीण समयी योग्य निर्णय घेण्याची क्षमता आली. मी धोनीसारखा धैर्यवान बनू इच्छितो. कुठलाही कर्णधार बाबी आत्मसात करायला मागे पुढे पाहणार नाही. धोनीला अंगठ्याची दुखापत झाल्याने कोहलीने पहिल्या कसोटीत काळजीवाहू कर्णधाराची भूमिका बजावली. आगामी कसोटीसाठी आमच्या भूमिकेत बदल करण्याची गरज आहे, असे वाटत नसल्याचे सांगून कोहली म्हणाला,की सकारात्मक खेळा आणि जिंका, असा माझा सल्ला राहील. माझे गोलंदाज २० बळी घेऊ शकतात. आम्ही सहकाऱ्यांवर विश्वास टाकायला हवा. मला माझ्या गोलंदाजांवर पूर्ण विश्वास आहे. (वृत्तसंस्था)