शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
2
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
3
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
4
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
5
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
6
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
7
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
8
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
9
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
10
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
11
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
12
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
13
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
14
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
15
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
16
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
17
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
18
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
19
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
20
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...

बीसीसीआयकडून पुजारा, हरमनप्रीतची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

By admin | Published: May 02, 2017 5:38 PM

भारतीय क्रिकेट संघाचा कसोटीपटू चेतेश्वर पुजारा याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) देशातील प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 02 - भारतीय क्रिकेट संघाचा कसोटीपटू चेतेश्वर पुजारा याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) देशातील प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. याचबरोबर पुजारासोबतच भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू हरमनप्रीत कौर हिची सुद्धा या पुस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. 
क्रिकेटमध्ये कसोटी सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्याची निवड या पुरस्कारासाठी केली आहे. त्याने यंदाच्या हंगामात 1316 धावांची खेळी केली आहे. ती म्हणजे इतर भारतीय फलंदाजामध्ये सर्वाधिक जास्त आहे. तसेच, आत्तापर्यंतच्या कसोटीच्या कारकिर्दित त्याने  48 कसोटी सामन्यात 3798 धावा केल्या आहेत. तर, हरमनप्रीत सिंग ही भारतीय महिला क्रिकेट संघाची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू असून तिने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सामन्यात आणि महिला आशिया कपमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी केली होती. 
याचबरोबर, ऑल इंडिया फूटबॉल फेडरेशनकडून (एआयएफएफ) ओइनाम बेमबेम देवी,  जेजे लालपेखलुआ और गुरप्रीत संधू यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
दरम्यान, बीसीसीआयने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी यंदा कोणाचीही शिफारस केलेली नाही.