शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
2
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
4
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
5
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
6
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
7
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
8
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
9
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
10
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
11
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
12
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
13
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
15
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
16
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
17
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
19
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
20
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?

कॅनडा ओपन बॅडमिंटन ; साईप्रणीत अंतिम फेरीत

By admin | Published: July 03, 2016 7:13 PM

भारताच्या के. पी. साईप्रणीत पुरुष एकेरीत सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून फ्रान्सच्या ब्राइस लेव्हेरडेजचा पराभव करून कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

ऑनलाइन लोकमतकॅलगरी, दि. ३ : जागतिक क्रमवारीत ३७ व्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या के. पी. साईप्रणीत पुरुष एकेरीत सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून फ्रान्सच्या ब्राइस लेव्हेरडेजचा पराभव करून कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेत चौथे मानांकन असलेल्या प्रणीतने फ्रान्सचा सातवा मानांकित ब्राइस लेव्हेरडेजला एक तास आठ मिनिटे चाललेल्या उपांत्य लढतीत २२-२०, १९-२१, २१-१२ गुणांनी पराभूत करून अंतिम फेरीतील आपली जागा निश्चित केली. प्रणीतने यापूर्वी २०१२ मध्ये थायलंड ओपनमध्ये लेव्हेरडेजला पराभूत केले आहे. विजेतेपद जिंकण्यासाठी प्रणीतला आता कोरियाचा तिसरा मानांकित ली हुनविरुद्ध खेळावे लागणार आहे. हुनने उपांत्य फेरीत अव्वल मानांकित जयरामला सरळ दोन गेममध्ये २८ मिनिटांत २१-९, २१-८ गुणांनी पराभूत केले. जागतिक क्रमवारीत ४४ व्या क्रमांकावर असलेल्या कोरियाच्या खेळाडूविरुद्ध खेळताना सतर्क राहावे लागणार आहे. गतवर्षी मलेशिया येथे झालेल्या मास्टर्स स्पर्धेत लीने प्रणीतला पराभूत केले होते. पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत भारताचे प्रतिनिधीत्व अव्वल मानांकित मनू अत्री आणि बी. सुमित रेड्डी ही जोडी करणार आहे. त्यांची लढत कॅनडाचा अ‍ॅड्रियन लू आणि टोबी एनजी या बिगरमानांकित जोडीविरुद्ध होईल. अंतिम चारच्या लढतीत मनू आणि सुमित जोडीने इंडोनेशियाच्या आंद्रेई आदिस्तिया आणि कॅनडाचा डोंग एडम जोडीला ३१ मिनिटांत २१-१५, २१-१९ गुणांनी पराभूत केले. या भारतीय जोडीला पुढे चाल मिळाल्यामुळे त्यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.