शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राहुल आवारेचा सुवर्ण पदकावर कब्जा

By admin | Published: January 01, 2016 1:00 AM

रेल्वेचा कसलेला मल्ल राहुल आवारे याने आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या फ्रीस्टाइल ६१ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले.

नवी दिल्ली : रेल्वेचा कसलेला मल्ल राहुल आवारे याने आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या फ्रीस्टाइल ६१ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले. त्याचवेळी महाराष्ट्राच्या उत्कर्ष काळे याने देखील कांस्य पदकाची कमाई करताना ५७ किलो फ्रीस्टाइल प्रकारात एकहाती वर्चस्व राखले. उत्कर्ष काळेने कांस्य पदक पटकावताना ५७ किलोवजनी गटात महाराष्ट्राचा झेंडा फडकावला. अखेरच्या काही क्षणात उत्कर्षने अप्रतिम पकडी करताना सुमितला चुका करण्यास भाग पाडून सहजपणे सुवर्ण पटकावले. त्याचवेळी भारताची स्टार महिला खेळाडू विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांनी अपेक्षित कामगिरी करताना फ्रीस्टाइलच्या अनुक्रमे ५३ व ६० किलोवजनी गटात बाजी मारली. विनेशने आपल्या लढतीत एकहाती वर्चस्व राखताना ममता रानीला सहजपणे लोळवत सुवर्ण जिंकले. प्रो कुस्ती लीगमध्ये विनेश सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू ठरली होती. दुसऱ्या बाजूला ६० किलो वजनी गटात साक्षीने शानदार खेळ करताना मनीषाचे आव्हान परतावून सुवर्ण पदकावर नाव कोरले.