शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

कॅरम : निलम - घुफ्रान यांनी पटकावले जेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 6:19 PM

मोहम्मद घुफ्रानने पंकज पवारला तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत १३-२२, २५-४, २५-११ असे पराभूत करून विजेतेपद पटकाविले.

मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व रिझर्व्ह बँक स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्दमाने संपन्न झालेल्या ९ व्या कार्याध्यक्ष चषक स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात अंतिम फेरीत इंडियन ऑईलचा मोहम्मद घुफ्रानने जैन इरिगेशनच्या पंकज पवारला तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत १३-२२, २५-४, २५-११ असे पराभूत करून विजेतेपद पटकाविले. तर महिलांच्या अंतिम सामन्यात जैन इरिगेशनच्या निलम घोडकेने बाजी मारली. तिने अनुभवी रिझर्व्ह बँकेच्या संगीता चांदोरकरवर २५-१, १८-२५ व १५-७ असा निसटता विजय मिळविला. १८ वर्षांखालील मुलांमध्ये अंतिम सामन्यात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ओजस जाधवने ए के फाऊंडेशनच्या निलांश चिपळूणकरला ६-१५, १३-१०, १२-८ असे नमविले. तर दुसरीकडे १८ वर्षाखालील मुलींमध्ये अंतिम लढतीत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सेजल लोखंडेच्या एस एस ग्रुपच्या सिमरन शिंदेला २१-०, १६-६ असे सहज पराभूत करून विजेतेपदावर शिक्कमोर्तब केले. सर विजेत्यांना रिझर्व्ह बँकेचे रिजनल मॅनेजर बी. के. मिश्रा यांच्या हस्ते रोख पारितोषके व कार्याध्यक्ष चषक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी रिझर्व्ह बँकेचे उपमहाव्यवस्थापक जडेजा, क्रीडा सचिव श्रीधर कोरगांवकर, मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे मानद सरचिटणीस यतिन ठाकूर व खजिनदार अरुण केदार उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अजय आंब्रे यांनी विशेष मेहनत घेतली. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र