शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

चॅम्पियन्स ट्रॉफी धोनीचे भविष्य ठरवेल

By admin | Published: March 14, 2017 12:56 AM

कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघापासून दूर असलेला माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तयारी करीत आहे

कोलकाता : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघापासून दूर असलेला माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तयारी करीत आहे. मात्र, त्याचे खेळाडू म्हणून भवितव्य चॅम्पियन्स ट्रॉफीनंतरच ठरेल, असे वक्तव्य धोनीचे बालपणाचे प्रशिक्षक केशव बॅनर्जी यांनी केले आहे. एका १४ वर्षांखालील स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात बॅनर्जी यांनी सांगितले, की सध्या धोनीचे सगळे लक्ष्य चॅम्पियन्स ट्रॉफीकडे लागले आहे. जर या स्पर्धेत तो यशस्वी झाला, तर माझ्या मते तो २०१९च्या विश्वचषक स्पर्धेपर्यंत नक्की खेळेल. त्याचप्रमाणे, आयपीएलमध्ये पुणे संघाने कर्णधारपदावरून धोनीला हटविण्याविषयी बॅनर्जी यांनी सांगितले, ‘‘माझ्या मते, हा निर्णय संघमालकांचा आहे. कारण, धोनीकडे या सत्रात केवळ खेळण्याव्यतिरिक्त आणखी कोणताही पर्याय उपलब्ध नाही.’’ (वृत्तसंस्था) वाढत्या वयासह त्याच जुन्या स्ट्राइक रेटने न खेळता येणे, हे नैसर्गिक आहे. मात्र, इच्छाशक्ती आणि खेळ समजण्याची क्षमता या जोरावर धोनी विशेष ठरतो. चॅम्पियन ट्रॉफीआधी स्वत:ला लयीत राखण्यासाठी तो देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धा खेळत आहे.- केशव बॅनर्जी