शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
4
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
5
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
6
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
7
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
8
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
9
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
10
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
11
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
12
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
13
कंगना रणौतने चक्क आर्यन खानचं केलं कौतुक; म्हणाली, "फिल्मी कुटुंबातून येऊनही..."
14
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
15
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
16
Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद
17
पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी
18
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
20
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी

चंदीला, शाह यांच्या ‘भाग्याचा फैसला’ लांबणीवर

By admin | Published: December 24, 2015 11:49 PM

फिक्सिंगप्रकरणी दोषी असलेले क्रिकेटपटू अजित चंडीला आणि हिकेन शाह यांच्याबाबतचा निर्णय बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने पाच जानेवारीपर्यंत लांबणीवर टाकला आहे

मुंबई : फिक्सिंगप्रकरणी दोषी असलेले क्रिकेटपटू अजित चंडीला आणि हिकेन शाह यांच्याबाबतचा निर्णय बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने पाच जानेवारीपर्यंत लांबणीवर टाकला आहे. त्याआधी चार जानेवारीपर्यंत या दोघांनाही स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाचे उत्तर द्यावे लागेल.बोर्डाचे अध्यक्ष शशांक मनोहर, ज्योतिरादित्य शिंदे आणि निरंजन शाह या तीन सदस्यीय समितीने गुरुवारी क्रिकेट सेंटरमध्ये झालेल्या बैठकीत संभाव्य शिक्षेचा निर्णय पाच जानेवारीपर्यंत लांबणीवर टाकला.चंडीला याला २०१३ च्या आयपीएलदरम्यान राजस्थान रॉयल्सचे अन्य दोन सहकारी एस. श्रीसंत आणि अंकित चव्हाण यांच्यासह पोलिसांनी अटक केली होती. श्रीसंत आणि चव्हाण यांच्यावर बीसीसीआयने आजीवन बंदी घातली. शाहने आयपीएल संघात असलेल्या सहकाऱ्यांसोबत फिक्सिंगबाबत संपर्क केला होता. त्या खेळाडूने ही बाब संघव्यवस्थापनाला कळविली. संघ व्यवस्थापनाने ती बीसीसीआयला कळविली होती. बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाचे प्रमुख रवी सवानी आजच्या बैठकीला हजर होते. समितीने पाकचे माजी पंच असद रऊफ यांना त्यांच्याविरुद्ध लागलेल्या आरोपांची शहनिशा करण्यासाठी नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला. रऊफविरुद्ध स्पॉट फिक्सिंगमधील सहभागाचा आरोप आहे. त्यांना पाकमधील १५ सट्टेबाजांसोबतचफरार आरोपी घोषित करण्यात आले होते. रऊफ यांनी स्वत:ला निर्दोष सांगितले असून त्यानंतर ते कधीच भारत दौऱ्यावर आलेले नाहीत. (वृत्तसंस्था)