शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

पाळधी येथून पश्नपत्रिका आणून केल्या कॉप्या

By admin | Published: March 02, 2016 12:03 AM

जळगाव : शहरातील काही बहाद्दरांनी पाळधी येथील एका केंद्रावरून प्रश्नपत्रीकेची प्रत आणून त्या माध्यमातून विद्यानिकेतन विद्यालयातील केंद्राबाहेर ...


जळगाव : शहरातील काही बहाद्दरांनी पाळधी येथील एका केंद्रावरून प्रश्नपत्रीकेची प्रत आणून त्या माध्यमातून विद्यानिकेतन विद्यालयातील केंद्राबाहेर कॉपी पुरविण्याचा सपाटा लावला. शिक्षण विभागाच्या कॉपीमुक्त अभियानावर या प्रकारामुळे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
डीआरडीच्या इमारतीमधून प्रवेश करीत पोहोचविल्या कॉप्या
विद्यानिकेतन विद्यालयानजीक पाळधीच्या परीक्षा केंद्रावरुन प्रश्नपत्रीकेची झेरॉक्सप्रत काही युवकांनी आणली. आणि कॉप्या तयार करून ग्रामिण विकास यंत्रणा कार्यालयातून प्रवेश करीत त्या आपल्या मित्रांना पोहोचविल्या. विद्यालयाच्या भिंतीला भगदाड पाडून त्यातून शिरून विद्यालयामागे जाण्याचा प्रयत्नही काहींनी केला. हा प्रकार लक्षात आल्यावर लागलीच या भगदाडनजीक पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आला.
ला. ना. विद्यालयात सुरळीत
शेठ ला.ना.विद्यालय परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडली. मात्र केंद्रातील वर्गांमध्ये पंखे बंदच होते. तसेच पेपर सोपा असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
मॉडर्न हायस्कूलमध्ये आतून मदत
या केंद्रावर बाहेरुन शांतता दिसत होती. वर्गांमध्ये मात्र विद्यार्थ्यांनी कॉपीच्या मदतीने पेपर सोडविण्याल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले.
का. ऊ. कोल्हे विद्यालयाभोवती गर्दी
का. ऊ. कोल्हे विद्यालय केंद्रावर परीक्षे दरम्यान शांतता होती. मात्र परीक्षा केंद्राबाहेर गर्दी जमा झाली होती. पोलीसांकडून गर्दी वारंवार हटविण्यात येत होती.
महाराणा प्रताप विद्यालयासमोर युवकांचा घोळका
महाराणा प्रताप विद्यालयाच्या परीक्षा केंद्राजवळ कॉपी पुरविण्याच्या उद्देशाने काही युवक उभे होते. दोन ठिकाणी ७-८ पोलीस कर्मचारी असल्याने कोपी पुरविणार्‍यांना संधी मिळत नसल्याचे दिसून आले.