िसडनी जोड
By admin | Published: January 02, 2015 12:20 AM
दुसर्या बाजूचा िवचार करता संघसहकारी िफल ुजचा िसडनी मैदानावर सामन्यादरम्यान डोक्यावर बाऊंसर आदळल्यामुळे झालेल्या मृत्यूनंतर ऑस्ट्रेिलयन संघ प्रथमच या मैदानावर कसोटी सामना खेळण्यासाठी उतरणार आहे. ुजच्या अपघाती िनधनामुळे या मािलकेच्या कायर्क्रमामध्ये बदल करण्यात आला. या घटनेनंतर ऑस्ट्रेिलयन संघ भावुक झाला होता आिण ुजच्या िनधनामुळे ऑस्ट्रेिलयातील वातावरण शोकाकुल होते. या दु:खद घटनेनंतर यजमान संघासाठी िसडनी मैदानावर खेळणे म्हणजे भाविनक क्षणांना पुन्हा उजाळा िमळणार आहे. यजमान संघ या मैदानावर िवजय िमळिवत ुजला श्रद्धांजनी अपर्ण करण्यास प्रयत्नशील आहे. िफल ुज जीवनातील अखेरच्या डावात फलंदाजी करीत असताना ऑस्ट्रेिलया संघातील ब्रॅड हॅिडन, नॅथन िलयोन, शेन वॉटसन आिण डेिव्हड वॉनर्र मैदानावर क्षेत्ररक्षण करीत होते. िसडनी मैदानावर
दुसर्या बाजूचा िवचार करता संघसहकारी िफल ह्युजचा िसडनी मैदानावर सामन्यादरम्यान डोक्यावर बाऊंसर आदळल्यामुळे झालेल्या मृत्यूनंतर ऑस्ट्रेिलयन संघ प्रथमच या मैदानावर कसोटी सामना खेळण्यासाठी उतरणार आहे. ह्युजच्या अपघाती िनधनामुळे या मािलकेच्या कायर्क्रमामध्ये बदल करण्यात आला. या घटनेनंतर ऑस्ट्रेिलयन संघ भावुक झाला होता आिण ह्युजच्या िनधनामुळे ऑस्ट्रेिलयातील वातावरण शोकाकुल होते. या दु:खद घटनेनंतर यजमान संघासाठी िसडनी मैदानावर खेळणे म्हणजे भाविनक क्षणांना पुन्हा उजाळा िमळणार आहे. यजमान संघ या मैदानावर िवजय िमळिवत ह्युजला श्रद्धांजनी अपर्ण करण्यास प्रयत्नशील आहे. िफल ह्युज जीवनातील अखेरच्या डावात फलंदाजी करीत असताना ऑस्ट्रेिलया संघातील ब्रॅड हॅिडन, नॅथन िलयोन, शेन वॉटसन आिण डेिव्हड वॉनर्र मैदानावर क्षेत्ररक्षण करीत होते. िसडनी मैदानावर सामनान्यादरम्यान वेगवान गोलंदाज सीन एबोटचा बाऊंसर ह्युजच्या डोक्यावर आदळला आिण दोन िदवसानंतर ह्युजने जगाचा िनरोप घेतला. ऑस्ट्रेिलयन संघातील या चार खेळाडूंसाठी या मैदानावर खेळणे भाविनक क्षण ठरणार आहे. आस्ट्रेिलयाने यापूवीर् भारतािवरुद्धच्या मािलकेत २-० ने िवजयी आघाडी घेतली आहे. संघाचे प्रिशक्षक डॅरेन लेहमन यांच्या मते िसडनी कसोटी सामना भावुक क्षण ठरणार आहे. (वृत्तसंस्था)