शहरं
Join us  
Trending Stories
1
तिसऱ्या आघाडीच्या बैठकीला बच्चू कडू गैरहजर; "मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकर...", पहा काय चर्चा केली जाईल
2
दिल्ली सरकारच्या नव्या कॅबिनेटचं चित्र स्पष्ट, आतिशी यांच्यासह हे ५ मंत्री घेणार शपथ
3
लाच म्हणून मर्सिडीज, महिलेला दरमहिना २ लाख; IAS अधिकाऱ्याबाबत धक्कादायक खुलासा
4
मोठी बातमी: विधानसभेसाठी भाजपच्या ५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार; मुहूर्त ठरला!
5
Rate Cut चं सर्वसामान्यांना काय देणं-घेणं?; तुमच्या मासिक खर्चावर होतो थेट परिणाम
6
ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी एका चुकीमुळे धोक्यात? प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात
7
Haryana Election : अग्निवीरला सरकारी नोकरी, महिलांना २१०० रुपये; भाजपकडून २० मोठी आश्वासने
8
पितृपक्ष: श्राद्ध, तर्पण विधी करताना ‘हे’ ८ मंत्र म्हणा, ठरतील उपयुक्त; पाहा, मान्यता
9
काश्मीर, कलम ३७० बाबत पाकिस्तान, काँग्रेस-NC सोबत, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा
10
मद्यप्रेमींना दिलासा, फक्त ९९ रुपयांत मिळणार दारू, आणखी ३ तास उघडी राहणार दुकानं, 'या' राज्यात नवीन मद्य धोरण
11
IND vs BAN : जैस्वालची 'यशस्वी' खेळी; फिफ्टीसह खास विक्रमाला घातली गवसणी
12
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; ठाकरेंची डोकेदुखी वाढणार?
13
को-स्टारच्या प्रेमात वेडी झाली 'ही' अभिनेत्री; नातं वाचवण्यासाठी ठेवला काळ्या जादूवर विश्वास
14
पितृपक्ष: ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी प्रसन्न होईल; कायम मेहेरबान राहील, पितरांची कृपा लाभेल!
15
हे चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकले नाहीत; वन नेशन, वन इलेक्शनवरून संजय राऊतांचा मोदींना टोला
16
कुछ बडा होने वाला है...! तेजस्वी यादवांनी बोलावली आमदार-खासदारांची तातडीची बैठक
17
Pitru Paksha 2024: महालय आणि श्राद्ध यात फरक काय? पितृपक्षात दोन्ही शब्दांचा का होतो वापर?
18
UNGA : पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर भारताची मोठी खेळी, 'या' देशांनी ठरावाच्याविरोधात केलं मतदान! 
19
MBBS प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी बदलला धर्म; 8 जणांचा प्रवेश रद्द, प्रकरण काय?
20
"मी कचरा करणार नाही", मराठी बोलताना अमिताभ बच्चन यांच्याकडून मोठी चूक, मागितली माफी, म्हणाले...

लढतीदरम्यान दुखापतग्रस्त महिला बॉक्सरचा मृत्यू

By admin | Published: October 29, 2014 2:15 AM

दोन आठवडय़ांपूर्वी लढतीदरम्यान दुखापतग्रस्त झाल्यानंतर कोमामध्ये असलेल्या महिला बॉक्सरचा अखेर मृत्यू झाला. क्रीडा मंत्रलयाने स्पष्ट केले

प्रिटोरिया : दोन आठवडय़ांपूर्वी लढतीदरम्यान दुखापतग्रस्त झाल्यानंतर कोमामध्ये असलेल्या महिला बॉक्सरचा अखेर मृत्यू झाला. क्रीडा मंत्रलयाने स्पष्ट केले की, ‘फिंडिले मवेलासेचा शनिवारी रुग्णालयात मृत्यू झाला. देशामध्ये तीन दिवसांमध्ये तीन खेळाडूंचे निधन झाले.’
आफ्रिकेच्या क्रीडा मंत्रलयाने म्हटले की, ‘मव्हेलासेचा प्रिटोरियातील स्टिव्ह बाइको अॅकेडमिक रुग्णालयात मृत्यू झाला. 1क् ऑक्टोबर रोजी बॉक्सिंग लढतीदरम्यान मव्हेलासेला दुखापत झाली होती.’ येथे आलेल्या वृत्तानुसार मव्हेलासे 31 वर्षाची होती.  शुक्रवारी कार अपघातामध्ये 8क्क् मीटरचा माजी विश्व चॅम्पियन व ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता मबुलेनी मुलादजीचा मृत्यू झाला. या व्यतिरिक्त रविवारी राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार व गोलकिपर सेंजो मेयिवा याचा हल्ल्यामध्ये मृत्यू झाला.