शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
3
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
5
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
7
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
8
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
9
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
10
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
11
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
12
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
13
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
14
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
15
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
16
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
17
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
18
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
19
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
20
सोलापुरात मतदान केंद्रात प्रथमोपचार किट; रुग्णवाहिका अन् डॉक्टरही तैनात

देहूची युनायटेडवर एका धावेने मात

By admin | Published: June 19, 2015 2:07 AM

पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित समरलीग क्रिकेट स्पर्धेत देहू स्पोर्ट्स क्लबने राहुल आसबेची (नाबाद १०१) शतकी खेळी

समर लीग क्रिकेट : राहुल आसबेचे शतकपुणे : पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित समरलीग क्रिकेट स्पर्धेत देहू स्पोर्ट्स क्लबने राहुल आसबेची (नाबाद १०१) शतकी खेळी व विकास म्हाळुंगकरच्या (४ बळी) भेदक गोलंदाजीच्या जोरावर युनायटेड डेव्हलपर्सला एका धावेने नमवले. लॉ कॉलेजच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात देहू स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद १७२ धावांचे तगडे आव्हान उभारले. राहुल आसबेने ६६ चेंडूत तडाखेबाज शतकी खेळी करीत संघाला भक्कम धावसंख्या उभारुन दिली. प्रवीण काळोखे (२८) याने त्याला साथ दिली. समीर पटेल याने ३ व शरीफ काझी याने १ बळी घेऊन चांगला मारा केला. या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या युनायटेड डेव्हलपर्सचा डाव २० षटकांत १७१ धावांत संपुष्टात आला. अब्रार पानसरे (३९), समीर पटेल (३५) यांनी संघाच्या विजयासाठी चांगले प्रयत्न केले. अरिफ इनामदार याने दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत नाबाद १५ धावांची खेळी करीत सामन्यात रंगत भरली. मात्र तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. विकास म्हाळुंगकर याने ४ बळी घेत युनायटेडचे कंबरडे मोडले.