शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

दिल्ली-मुंबई चुरशीची लढत

By admin | Published: April 23, 2016 4:13 AM

निराशाजनक सुरुवातीनंतर पुनरागमन करणारा दिल्ली डेअरडेव्हिल्स संघ शनिवारी गृहमैदानावर गतचॅम्पियन मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीत विजयाची हॅट््ट्रिक पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे

नवी दिल्ली : निराशाजनक सुरुवातीनंतर पुनरागमन करणारा दिल्ली डेअरडेव्हिल्स संघ शनिवारी गृहमैदानावर गतचॅम्पियन मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीत विजयाची हॅट््ट्रिक पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. सलामी लढतीत कोलकातार् विरुद्ध पराभव स्वीकारणाऱ्या दिल्लीने त्यानंतर दमदार पुनरागमन करीत पंजाब व बेंगळुरू संघांचा पराभव केला. तीन सामन्यांत चार गुणांची कमाई करणारा दिल्ली संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे तर मुंबई संघ दोन विजय व तीन पराभवासह पाचव्या स्थानी आहे. मुंबईची आतापर्यंतची कामगिरी संमिश्र ठरली आहे. पंजाब व बंगळुरु विरुद्ध विजय मिळवणाऱ्या मुंबईला पुणे, गुजरात व हैदराबाद विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. सुरुवातीला अपयशी ठरलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या फलंदाजांनी बेंगळुरूविरुद्धच्या गेल्या लढतीत चमकदार कामगिरी केली. बेंगळुरूविरुद्ध गतलढतीत शतक झळकावताना क्विंटन डिकॉकने दिल्लीचा विजय साकारला. डिकॉकसह करुण नायरने आपली जबाबदारी चोख बजावली. अन्य फलंदाजांच्या क्षमतेची चाचणी घेता आली नाही, ही प्रशिक्षक राहुल द्रविडसाठी चिंतेची बाब आहे. दिल्लीची भिस्त ड्युमिनी व पवन नेगी व कार्लोस ब्रेथवेट यांच्यावर अवलंबून असेल. मुंबई मात्र ताळमेळ साधण्यात संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे, पण आरसीबीविरुद्ध त्यांनी १७० धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता, हे विसरता येणार नाही.> प्रतिस्पर्धी संघ : मुंबई : रोहित शर्मा (कर्णधार), पार्थिव पटेल, पांड्या, जोस बटलर, मिशेल मॅक्क्लेनघन, रायडू, केरॉन पोलार्ड, हरभजन सिंग, जगदीश सिचित, टिम साऊदी, जसप्रीत बुमराह, श्रेयश गोपाळ, आर. विनय कुमार, कोरी अँडरसन, उन्मुक्त चंद, मर्चंड डी लांगे, सिध्देश लाड, किशोर कामत, कृणाल पांड्या, दीपक पुनिया, नितिश राना, जीतेश शर्मा, नाथू सिंग, अक्षय वाखारे आणि मार्टिन गुप्टील. दिल्ली डेअरडेव्हील्स : झहीर खान (कर्णधार), क्विंटन डीकॉक, ड्युमिनी, मयांक अग्रवाल, श्रेयश अय्यर, कार्लोस ब्रेथवेट, करुण नायर, पवन नेगी, रिषभ पंत, संजू सॅमसन, पवन सुयाल, जयंत यादव, ख्रिस मॉरीस, सॅम बिलिंग्स, नॅथल कुल्टर नील, इम्रान ताहीर, महिपाल लोमोर, चामा मिलिंद, अमित मिश्रा, शमी, शाहबाज नदीम, खलील अहमद, अखिल हेरवाडकर आणि प्रत्युष सिंग>