शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

आनंदचा लाग्रेवविरुद्ध विजयाचा निर्धार, नार्वे बुद्धिबळ स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 11:22 PM

पाच वेळचा विश्व चॅम्पियन विश्वनाथन आनंदची लढत अल्टीबॉक्स नार्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीत फ्रान्सच्या मॅक्सिम वाचियेर लाग्रेवसोबत होईल. त्याची नजर पहिल्या विजयावर आहे.

स्टावांगेर : पाच वेळचा विश्व चॅम्पियन विश्वनाथन आनंदची लढत अल्टीबॉक्स नार्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीत फ्रान्सच्या मॅक्सिम वाचियेर लाग्रेवसोबत होईल. त्याची नजर पहिल्या विजयावर आहे.या स्पधेच्या तीन फेऱ्या बाकी आहेत आणि आनंदने आपल्या सर्वच सामन्यात बरोबरी साधली. त्यामुळे त्याचे गुण २.५ आहेत.आनंदचे सामने यानंतर अमेरिकेच्या फॅबियानो कारुआना आणि युक्रेनच्या सर्जेई कर्जाकिन यांच्यासोबत होणार आहेत हे दोन्ही खेळाडू शानदार फॉर्ममध्ये आहेत.विश्व चॅम्पियन व स्थानिक मॅग्नस कार्लसन याला या आधीच्या फेरीत अमेरिकेच्या वेस्ले सो याने पराभूत केले होते. त्यानंतर विजेतेपदासाठीची शर्यत आणखीच चुरशीची झाली आहे. कार्लसनचे ३.५ गुण आहेत. त्याने दोन सामन्यात विजय मिळवला आहे, तर एक पराभूत आणि एक ड्रॉ खेळला आहे. वेसलेने एक विजय मिळवला असून इतर सर्व सामन्यात बरोबरी साधली आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Chessबुद्धीबळ