शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
2
"अशा घोषणा लोकांना आवडणार नाहीत"; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध
3
"काही मशिनमध्ये गडबड होण्याची शक्यता! असं परदेशी माणूस म्हणतोय"; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
4
महाराष्ट्रात ब्ल्यू इकोनॉमीला चालना, रोजगाराच्या लाखो संधी...: PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
5
'उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे महाराष्ट्रावर दरोडा टाकला', सीएम एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका
6
“कुणी मूर्खासारखे काही बोलले तर त्याची नोंद का घ्यायची?”; शरद पवारांचा राज ठाकरेंवर पलटवार
7
"ठाकरेंच्या कुठल्याच व्यक्तीला काही बोलणार नाही, बाळासाहेबांना वचन दिलेले"; नारायण राणे उद्धव ठाकरेंना प्रत्यूत्तर देणार?
8
राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकललं; राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
9
“महायुतीविरोधात तीव्र संताप, १७५ जागांसह मविआचे सरकार येणार”; नाना पटोलेंचा मोठा दावा
10
"विराटचं काहीतरी बिनसलंय, संघात असूनही तो रोहित अन् गंभीरशी..."; माजी क्रिकेटपटूचा दावा
11
Exclusive: "आम्ही दोघी समोरासमोर उभं राहून...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'सिंघम अगेन'मध्ये दीपिकासोबत काम करण्याचा अनुभव
12
परीक्षार्थींच्या आंदोलनासमोर युपीपीएससी नमली; एकाच दिवशी, एकाच शिफ्टमध्ये परीक्षा होणार
13
पुन्हा बॅगा तपासल्या! तिसऱ्यांदा तपासणीवर उद्धव ठाकरेंचा रोखठोक प्रश्न; अधिकारी म्हणाले...
14
‘बांगलादेशात ९० टक्के मुस्लिम, सेक्युलर शब्दाची आवश्यकता नाही’, मोहम्मद युनूस सरकार मोठा निर्णय घेणार? 
15
'RBI ने व्याजदर कमी करावेत' गोयल यांच्या मागणीवर गव्हर्नर दास यांचं एका वाक्यात उत्तर
16
कर्नाटकात भाजप ‘ऑपरेशन लोटस’ चालवत आहे; मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनंतर शिवकुमारांचा दावा
17
जरी मला मुख्यमंत्री केले तरी मी होणार नाही; 'महाराष्ट्राचा सीएम कोण'वर असे का बोलले नितीन गडकरी?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'१५०० दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर ३००० वसुल करणार'; भाजपा महिला नेत्याचं वादग्रस्त विधान
19
Ranji Trophy : एका डावात दोघांची ट्रिपल सेंच्युरी; डाव घोषित केल्यामुळं हुकली वर्ल्ड रेकॉर्डची संधी
20
महाराष्ट्राच्या रणांगणात ४० लाख उत्तर भारतीय मतदार; मुंबईत २२ जागांवर निर्णायक मते

धनराज पिल्ले यांनी पंतप्रधानांचे मानले आभार

By admin | Published: July 05, 2016 8:21 PM

भारताचे महान हॉकीपटू मोहम्मद शाहिद यांच्या आजारपणासाठी आर्थिक मदत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रीडामंत्री जितेंद्र सिंग आणि भारतीय रेल्वेचे भारतीय हॉकी संघाचा माजी

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ५ : भारताचे महान हॉकीपटू मोहम्मद शाहिद यांच्या आजारपणासाठी आर्थिक मदत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रीडामंत्री जितेंद्र सिंग आणि भारतीय रेल्वेचे भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार धनराज पिल्ले याने आभार मानले. याविषयी पिल्ले यांनी सांगितले की, ह्यह्यशाहिद भाई यांच्या आजारपणासाठी तत्काळ आर्थिक मदत केल्याबद्दल पंतप्रधान मोदी, क्रीडामंत्री जितेंद्र सिंग, भारतीय रेल्वे आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे आभार मानतो. याआधी पिल्ले यांनी पंतप्रधानांसह अन्य मंत्री आणि पक्षांना यकृत व मूत्रपिंडच्या आजाराशी झुंजत असलेल्या हॉकीपटू मोहम्मद शाहिद यांच्या आजारपणासाठी मदत करण्याबाबत आवाहन केले होते. पिल्ले यांच्या आवाहनानंतर तत्काळ प्रतिक्रीया देताना रेल्वेमंत्र्यांनी शाहिद यांच्या उपचारासाठी लागलेल्या सर्व खर्चाची जबाबदारी घेतली. तर क्रीडा मंत्रालयाने इतर खर्चांसाठी १० लाख रुपये देण्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही शाहिद यांच्या उपचारासाठी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. (वृत्तसंस्था)