शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
2
अक्षय शिंदेला गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
3
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
4
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
5
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
6
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
7
सुनिल गावसकरांना दिलेली करोडोंची जमीन काढून अजिंक्य रहाणेला दिली; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
8
Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप
9
"माझ्या पत्नीचे अशरफशी संबंध, त्यानेच...": बंगळुरू हत्याकांडातील महालक्ष्मीच्या पतीचा मोठा दावा
10
दिवसाची कमाई ४५ लाख; कोण आहेत अरविंद कृष्णा? IIT च्या स्कॉलरनं कमावलं मोठं नाव
11
Pushpa 2 : फक्त ७५ दिवस आणखी... नवीन पोस्टरमध्ये दिसली 'पुष्पाराज'ची झलक
12
नकळतच सारे घडलं; "मला माफ करा!" १२ वर्षांपूर्वीच्या फोटोमुळं अशी फसली इंग्लंडची कॅप्टन
13
Video - २ लाख देऊन IPS झालेल्या मिथिलेशचं नवं स्वप्न; आता व्हायचंय डॉक्टर, 'हे' आहे कारण
14
जबरदस्त! अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा मिळणार; BSNL'चा 'हा' स्वस्त रिचार्ज प्लॅन ५२ चालणार
15
अक्षय शिंदे एन्काउंटर : ज्या बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन तिथेच आनंद साजरा
16
Pitru Paksha 2024: गजलक्ष्मी व्रताला द्या स्तोत्राची जोड; सुख, वैभवाशी करावी लागणार नाही तडजोड!
17
बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका!
18
Northern Arc Capital IPO Listing: दमदार लिस्टिंगनं पैशांचा पाऊस, प्रत्येक शेअरवर किती झाला गुंतवणूकदारांना फायदा?
19
Exclusive: "शो ७० दिवसातच संपणार म्हणूनच मला...", Bigg Bossच्या ट्विस्टवर अरबाजची प्रतिक्रिया
20
तिरुपती मंदिरात ४ तास हवन, सर्वकाही शुद्ध-पवित्र; नेमके कोणते विधी केले? पाहा, महत्त्व

आयपीएलच्या या टीमचा धोनी कॅप्टन, आर अश्विनही संघात

By admin | Published: May 21, 2017 8:14 AM

आयपीएल अखेरच्या टप्प्यात पोहोचलं आहे. आज जेतेपदासाठी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये मुंबई आणि पुणे हे दोन संघ आमने-सामने येणार आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - आयपीएल अखेरच्या टप्प्यात पोहोचलं आहे. आज जेतेपदासाठी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये मुंबई आणि पुणे हे दोन संघ आमने-सामने येणार आहेत. दरम्यान क्रिकेटची अग्रगण्य वेसबाइट  ESPN CRICKETINFO ने  आयपीएलच्या सर्वकालीन 11 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. 
 
ESPN CRICKETINFO ने  या संघासाठी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची कर्णधारपदासाठी निवड केली आहे. या टीममध्ये विराट कोहली आणि वेस्ट इंडिजचा धडाकेबाज खेळाडू ख्रिस गेल याचीही निवड करण्यात आली आहे. याशिवाय भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागलाही या संघात स्थान देण्यात आलं आहे.  मात्र, आश्चर्यकारकपणे या संघातून दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलियर्सला डावलण्यात आलं आहे. डिव्हिलियर्सची कामगिरी आय़पीएलच्या यंदाच्या सत्रात खराब झाली होती. 
 
जलद गोलंदाजांमध्ये या संघात भुवनेश्वर कुमार आणि लसिथ मलिंगाला जागा देण्यात आली आहे. तर आर. अश्विन आणि सुनिल नारायणकडे फिरकीची धूरा देण्यात आली आहे.  संघनिवडीच्या या पॅनलमध्ये 16 सदस्य आणि 5 माजी क्रिकेटपटूंचा समावेश होता. 
 
 ही आहे  ESPN CRICKETINFO ने निवडलेली टीम-
 
1- ख्रिस गेल, 2- वीरेंद्र सेहवाग, 3- विराट कोहली, 4- सुरेश रैना, 5- रोहित शर्मा, 6- एमएस धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), 7- ड्वेन ब्रावो, 8- सुनील नारायण, 9- आर अश्विन, 10- भुवनेश्वर कुमार, 11- लसिथ मलिंगा