शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

सलामीवीर धवनच्या फिटनेसविषयी साशंकता

By admin | Published: January 21, 2017 5:00 AM

शिखर धवनला इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्याआधी येथे पोहोचल्यानंतर तत्काळ रुग्णालयात जावे लागले.

कोलकाता : खराब फॉर्ममध्ये असणारा भारतीय सलामीवीर शिखर धवनला इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्याआधी येथे पोहोचल्यानंतर तत्काळ रुग्णालयात जावे लागले. त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे.सूत्रानुसार धवनच्या हाताच्या अंगठ्याला त्रास होत आहे. आॅक्टोबर महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले होते. स्थानिक अधिकाऱ्याने म्हटले, तो रेडिओलॉजी विभागात सल्ल्यासाठी गेला होता आणि तेथे तो एका तासापेक्षा जास्त वेळ होता.’’ धवन इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन्ही वनडेत फ्लॉप ठरला. त्याने १ आणि ११ धावा केल्या होत्या. अजिंक्य रहाणे बेंचवर असल्यामुळे तसे पाहता त्याचे स्थानही धोक्यातच आहे.धवनची दुखापत चिंतेचा विषय आहे आणि तो अखेरच्या लढतीत संघात स्थान मिळवतो अथवा नाही आणि त्याचबरोबर आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीतही आपले स्थान निश्चित करतो अथवा नाही हे पाहावे लागेल.