ऑनलाइन लोकमत
टेंटब्रीज, दि. ३१ - इंग्लंडने काल पाकिस्तान विरुद्ध नॉटिंगहॅम येथे झालेल्या तिस-या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करुन ४४४ धावांचा नवा विश्वविक्रम नोंदवला. पाकिस्तानचा भेदक गोलंदाज वाहाब रियाझची इंग्लिश फलंदाजांनी अक्षरक्ष: पिसे काढली.
भारतीय क्रिकेटपटूंनीही पाकिस्तानच्या या कामगिरीची टि्वटरवरुन चांगलीच फिरकी घेतली. इंग्लंडवाले रियाझ करुन करुन पाकिस्तानची वाजवत आहेत असे टि्वट भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने केले. वाहाब रियाझने १० षटकात ११० धावा मोजल्या. नेटीझन्सनीही पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे.
आणखी वाचा
एकदिवसीय सामन्यात वाहाब रियाझने त्याचे शतक पूर्ण केले असे टि्वट जाडेजाने केले. इंग्लंडने पाकिस्तानी संघाच्या मानवी हक्काच उल्लंघन केल्याबद्दल पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आयसीसीला पत्र पाठवलं आहे अस टि्वट एकाने केलं.
England Waale Riaz Kar Kar Ke Pakistan Ki Baja Rahe Hain... Gaana ;)#ENGvPAK#PakvsEng— Virender Sehwag (@VirenderrSehwag) August 30, 2016
Meanwhile PM Nawaz Sharif has written to ICC to protest against the human rights violation of the Pakistan Team. #EngvsPak— The Viral Fever (@TheViralFever) August 30, 2016
No. 1 Test team being truly tested.— Trendulkar (@Trendulkar) August 30, 2016
No. 1 Test team being truly tested.— Trendulkar (@Trendulkar) August 30, 2016
No. 1 Test team being truly tested.— Trendulkar (@Trendulkar) August 30, 2016