शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
4
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
5
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
6
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
7
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
8
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
9
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
10
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील
11
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
12
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
13
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
14
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
15
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
16
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
17
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
19
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
20
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही

इंग्लंडचा ४४४ धावांचा विक्रम,पाकिस्तानचा १६९ धावांनी पराभव

By admin | Published: August 31, 2016 1:48 AM

पाकिस्तानविरूद्ध तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने ५0 षटकात ३ बाद ४४४ धावांचा डोंगर उभा करुन विश्‍वविक्रम नोंदविला

ऑनलाइन लोकमतटेंटब्रीज, दि. ३१: पाकिस्तानविरूद्ध  तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने ५0 षटकात ३ बाद ४४४ धावांचा डोंगर उभा करुन विश्‍वविक्रम नोंदविला. या विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ४२.५ षटकात २७५ धावांत गारद झाला. इंग्लंडने हा सामना १६९ धावांनी जिंकला. विजयासाठी ठेवलेल्या ४४५ धावांच्या अशक्यप्राय आव्हानापुढे पाक संघ पूर्णपणे ढेपाळला. शार्जिलखानने ३0 चेंडूत ५८ धावा फटकावून इंग्लंडच्या गोलंदाजांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. सर्फराज अहमद ३८ व मोहमद नवाजने ३४ धावा केल्या. मोहम्मद आमेरने झटपट अर्धशतक ठोकले. त्यामुळे पाकला अन्य फलंदाजांनी मात्र नांगी टाकली.  वोक्सने ४ गडी बाद केले.

 

लक्षवेधी :आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील इंग्लंडने सर्वाधिक धावसंख्या उभारली. याआधीचा श्रीलंकेने नेदरलँड्सविरुद्ध केलेला ४४३ धावांचा विक्रम इंग्लंडने मागे टाकला.इंग्लंडने याआधी गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध ४०८ धावा केल्या होत्या.या सामन्यात इंग्लंडने अखेरच्या १० षटकांत विक्रमी १३५ धावांचा चोप दिला.एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वांत खराब गोलंदाजीमध्ये वहाब रियाझ दुसऱ्या क्रमांकावर अ‍ॅलेक्स हेल्स इंग्लंडकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक खेळी करणारा फलंदाज ठरला. याआधी हा विक्रम रॉबिन स्मिथच्या (१६७*) नावावर होता.हेल्स व रुट यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेली २४८ धावांची भागीदारी इंग्लंडची दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम भागीदारी ठरली. अँड्र्यू स्ट्रॉस व ट्रॉट यांनी २०१०मध्ये दुसऱ्या विकेटसाठी २५० धावांची भागीदारी केली आहे.इंग्लंडच्या ६ फलंदाजांनी सलग पाचव्यांदा ५० किंवा त्याहून अधिक धावांची खेळी केली आहे. यामध्ये रुट, बॉयकट, गुच, स्टेवार्ट, ट्रॉट आणि हेल्स यांचा समावेश आहे.याआधीच्या शेवटच्या ७ एकदिवसीय सामन्यांतून हेल्सचे हे तिसरे शतक आहे. विशेष म्हणजे, आपल्या याआधीच्या २७ डावांत त्याने केवळ एक शतक झळकावले होते. २१व्या डावात त्याने आपले पहिले शतक झळकावले होते.