शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात शारजील, लतिफ यांच्याविरुद्ध सबळ पुरावे- पीसीबी

By admin | Published: May 09, 2017 9:34 PM

फलंदाज शारजील खान आणि खालिद लतिफ यांच्याविरुद्ध सबळ पुरावे असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे विधी सल्लागार तफज्जुल रिज्वी यांनी म्हटले

ऑनलाइन लोकमतकराची, दि. 9 - स्पॉट फिक्सिंग व अन्य प्रकरणात पाकिस्तानचा फलंदाज शारजील खान आणि खालिद लतिफ यांच्याविरुद्ध सबळ पुरावे असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे विधी सल्लागार तफज्जुल रिज्वी यांनी म्हटले आहे. रिज्वी म्हणाले, दूरध्वनीवरील संभाषण, एसएमएस आदींच्या स्वरूपात उपलब्ध पुराव्यांची फोरेन्सिक चाचणी झाली असून खेळाडूंविरुद्ध कारवाई आणि स्पॉट फिक्सिंग आरोपांच्या सुनावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या लवादापुढे सर्वकाही सिद्ध करण्यासाठी हे पुरावे पुरेसे आहेत. रिज्वी यांच्या मते दोन्ही खेळाडू लवादाला चुकीची माहिती देत आहेत. दोन्ही खेळाडूंच्या वकिलांनी सांगितले की, पीसीबीकडे आमच्या पक्षकारांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे नाहीत, पण रिज्वी यांनी या क्रिकेटपटूंविरुद्ध पुरेसे पुरावे असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, पीसीबीच्या भ्रष्टाचारविरोधी समितीने अष्टपैलू मोहम्मद नवाजला 11 मे रोजी चौकशीसाठी बोलविले आहे.