शहरं
Join us  
Trending Stories
1
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
2
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
3
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
4
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
5
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
6
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
7
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
8
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
9
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
10
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
11
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
12
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
13
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
15
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
16
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
17
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
18
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
19
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
20
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?

वेगवान गोलंदाजांची कामगिरी शानदार ठरली

By admin | Published: October 18, 2016 4:32 AM

‘वेगवान गोलंदाजांची कामगिरी शानदार ठरली. आम्हाला येथे वेगवान गोलंदाजांना मदत मिळण्याची अपेक्षा नव्हती.

धर्मशाला : ‘वेगवान गोलंदाजांची कामगिरी शानदार ठरली. आम्हाला येथे वेगवान गोलंदाजांना मदत मिळण्याची अपेक्षा नव्हती. मात्र, त्यांनी चमकदार कामगिरी करून संघाला विजयी केले,’ अशा शब्दांत भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातील विजयाचे श्रेणी वेगवान गोलंदाजांना दिले.सामन्यात निर्णायक कामगिरी केलेल्या हार्दिक पंड्याविषयी धोनी म्हणाला, ‘एकदिवसीय पदार्पण केलेल्या पंड्याने चांगल्या लयीमध्ये गोलंदाजी करून चमकदार सुरुवात केली. त्याला नव्या चेंडूवर गोलंदाजी करण्याची संधी द्यायची होती. जसप्रीत बुमराहदेखील चांगला गोलंदाज असून तो जुन्या चेंडूनेही खेळू शकतो. त्यामुळे मध्यल्या वेळेतही आम्ही त्याला उतरवू शकलो असतो. म्हणून सुरुवातीला पंड्याला संधी दिली.’’चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पंड्याचा संघात असलेल्या समावेशाबद्दल धोनीने सांगितले, ‘‘या स्पर्धेआधी आम्हाला काही सामने खेळायचे असून वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये पंड्या कसा खेळतो, हे बघायचे आहे. आता तर तो पहिलाच एकदिवसीय सामना खेळलेला असल्याने आगामी स्पर्धेत त्याला खेळविण्यावरून पर्याय उपलब्ध आहेत. परंतु, कामगिरीत सातत्य राखण्याचे त्याच्यापुढे आव्हान असेल. यावरच पुढील निर्णय अवलंबून असतील.’’ (वृत्तसंस्था)