शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

आत्तापर्यंतचे फिफा विश्वचषक विजेते

By admin | Published: July 14, 2014 12:16 AM

रविवारी फिफाविश्वचषकाच्या फायनलमध्ये बाजी मारुन जर्मनीने चौथ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. सर्वाधिक वेळा ब्राझीलने (पाच वेळा) विश्वचषक पटकावले असून इटलीने चार वेळा विश्वचषकावर नाव कोरले आहे.

 ऑनलाइन टीम

मुंबई, दि. १४ - रविवारी फिफाविश्वचषकाच्या फायनलमध्ये बाजी मारुन जर्मनीने चौथ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. सर्वाधिक वेळा ब्राझीलने (पाच वेळा) विश्वचषक पटकावले असून इटलीने चार वेळा विश्वचषकावर नाव कोरले आहे. 

१९३० मध्ये फुटबॉल खेळणा-या देशांसाठी फिफा विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. उरुग्वेत पार पडलेल्या या विश्वचषकात १३ देश सहभागी झाले होते. १३ जूलै ते ३० जूलैमध्ये पार पडलेल्या या विश्वचषकात १८ सामने पार पडले. तर एकूण ७० गोल मारण्यात आले होते. या पहिल्या वहिल्या विश्चचषकात तब्बल ५, ९०, ५४९ प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. 

२०१४ मध्ये ब्राझीलमध्ये  २० वे फिफा विश्वचषक पार पडले. यंदा ३२ संघ विश्वचषकात सहभागी झाले होते. तर  एकूण ६४ सामने पार पडले. यंदा जर्मनीने बाजी मारुन आपणच फुटबॉलचे सम्राट असल्याचे सिद्ध केले आहे. जर्मनीला ३५ मिलीयन डॉलर्स पुरस्कार राषी मिळाली आहे. 

आत्तापर्यंत विश्वचषक विजेत्या संघांची नावे

वर्ल्डकपअंतिम सामनागोल विजेता संघ
२०१४

जर्मनी अर्जेंटिना 

१-० जर्मनी
२०१०स्पेन   नेदरलँड १-०स्पेन 
२००६

इटली  फ्रान्स  

५-३ (पेनल्टी शूटआऊट)इटली  
२००२ब्राझील   जर्मनी २-० ब्राझील 
१९९८ फ्रान्स  ब्राझील ३-०फ्रान्स  
१९९४ ब्राझील  इटली  ३-२ (पेनल्टी शूटआऊट)ब्राझील 
१९९०पश्चिम जर्मनी अर्जेंटिना  १- ०पश्चिम जर्मनी  
१९८६अर्जेंटिना   पश्चिम जर्मनी  ३- २अर्जेंटिना   
१९८२इटली  पश्चिम जर्मनी ३- १इटली 
१९७८अर्जेंटिना    नेदरलँड ३- १अर्जेंटिना  
१९७४पश्चिम जर्मनी  नेदरलँड २- १ पश्चिम जर्मनी 
१९७०ब्राझील   इटली  ४- १ब्राझील  
१९६६इंग्लंड   पश्चिम जर्मनी ४- २इंग्लंड 
१९६२ब्राझील  झेकोस्लोव्हाकिया  ३-१ ब्राझील  
१९५८ब्राझील   स्वीडन ५-२ब्राझील  
१९५४पश्चिम जर्मनी  हंगेरी ३-२पश्चिम जर्मनी 
१९५०उरुग्वे ब्राझील  २-१उरुग्वे 
१९३८ इटली  हंगेरी ४-२ इटली 
१९३४इटली  झेकोस्लोव्हाकिया  २-१इटली 
१९३०उरुग्वे  अर्जेंटिना ४-२उरुग्वे