शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
3
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
4
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
5
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
7
'भाऊ बोलून गळा पकडायचा!' अंकिताने सूरजला केलं टार्गेट, DP चांगलाच भडकला! प्रोमो बघाच
8
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
9
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
10
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
11
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
12
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
13
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
14
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
15
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
16
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
17
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
18
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
19
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
20
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर

‘फिनिशर’चे काम सर्वांत कठीण

By admin | Published: October 28, 2016 1:24 AM

फिनिशरचे काम सर्वांत कठीण असून तळाच्या स्थानावर खेळून चांगल्या फलंदाजीद्वारे संघाला विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूचा शोधदेखील त्याहून कठीण असल्याचे

रांची : फिनिशरचे काम सर्वांत कठीण असून तळाच्या स्थानावर खेळून चांगल्या फलंदाजीद्वारे संघाला विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूचा शोधदेखील त्याहून कठीण असल्याचे मत टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने चौथ्या वन डेत पराभव झाल्यानंतर व्यक्त केले.पत्रकार परिषदेत धोनी म्हणाला, ‘‘अशा प्रकारच्या खेळपट्टीवर तळाच्या स्थानावर फलंदाजी करणे कठीण काम आहे. स्ट्रइक रोटेट करून भागीदारी रचण्याचे दडपण असते. पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानावर धावा काढून सामना जिंकून देणारा फलंदाज नेहमी मिळत नाही.’’ ईश सोढीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर विराट कोहलीने यष्टीमागे झेल दिला. कोहलीवर भारतीय संघ विसंबून आहे काय, असे विचारताच धोनी म्हणाला, ‘‘असे मुळीच नाही. आकडेवारीवरून परिस्थितीची जाणीव होत नाही. भारताने गेल्या दीड महिन्यात फार वन डे खेळले नाहीत. स्वत: वेगवेगळ्या स्थानांवर फलंदाजी केली होती. न्यूझीलंडविरुद्ध खेळपट्टी मंद झाली होती. ’’ (वृत्तसंस्था)खेळपट्टीवर संयम आवश्यकमधल्या फळीत अनुभवहीन फलंदाज असताना संयम पाळण्याची विनंती करीत धोनी पुढे म्हणाला, ‘‘लक्ष्याचा पाठलाग करताना अशा खेळपट्टीवर संयम आवश्यक आहे. नव्या फलंदाजांना वेळ द्यावा लागेल. ते स्वत: मार्ग शोधून काढतील. दडपणाखाली सामने खेळता-खेळता हे फलंदाज लक्ष्याचा पाठलाग करणे शिकतील. खेळपट्टी मंद झाल्याने चेंडू थेट बॅटवर येत नव्हता. स्ट्राईक रोटेट करणे कठीण झाले होते.’’