शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

मुंबईत पार पडली पहिली बैठक

By admin | Published: February 01, 2017 5:01 AM

सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या बीसीसीआय प्रशासकांच्या संचालन समितीने मंगळवारी पहिल्या बैठकीचे आयोजन करीत बीसीसीआयच्या कामकाजाची माहिती घेतली.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या बीसीसीआय प्रशासकांच्या संचालन समितीने मंगळवारी पहिल्या बैठकीचे आयोजन करीत बीसीसीआयच्या कामकाजाची माहिती घेतली. बीसीसीआय मुख्यालयापासून दूर बांद्रा- कुर्ला कॉम्प्लेक्समधील आयडीएफसी बँक परिसरात पार पडलेल्या या बैठकीला माजी नियंत्रक व महालेखाकार विनोद राय, भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार डायना एडलजी, तसेच विक्रम लिमये उपस्थित होते. चौथे प्रशासक प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा अनुपस्थित राहिले. समितीचे प्रमुख राय यांनी बाहेर प्रतीक्षेत असलेल्या पत्रकारांशी संवाद साधताना काम सुरू करण्यापूर्वी ही पहिली बैठक असल्याचे सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयचे संचालन, तसेच लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबाजावणी करण्यासाठी राय यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांची समिती कालच नेमली. बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी समितीला रिपोर्ट करतील, असेही न्यायालयाने बजावले होते. (वृत्तसंस्था)बीसीसीआयच्या संचालनाची माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही बैठक आयोजिली होती. आम्ही भविष्यातील कामाला लवकरच सुरुवात करणार आहोत. - विनोद राय