शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

यशस्वी कर्णधार होण्यावर भर देणार

By admin | Published: August 25, 2016 4:32 AM

कर्णधार कार्लोस ब्रेथवेट याने संघाचे नेतृत्व भूषवताना कोणतीही अडचण येणार नाही आणि आपण पहिले खेळाडू व नंतर कर्णधार असल्याचे म्हटले आहे.

पोर्ट आॅफ स्पेन : वेस्ट इंडीजचा टी२० संघाचा नवनियुक्त कर्णधार कार्लोस ब्रेथवेट याने संघाचे नेतृत्व भूषवताना कोणतीही अडचण येणार नाही आणि आपण पहिले खेळाडू व नंतर कर्णधार असल्याचे म्हटले आहे.भारताविरुद्ध २७ आणि २८ आॅगस्ट रोजी अमेरिकेत होणाऱ्या दोन टी-२0 मालिकेत ब्रेथवेट वेस्ट इंडीज संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे. त्याला डॅरेन सॅमीच्या स्थानी कर्णधार नियुक्त करण्यात आले आहे. आपल्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडीजला दोनदा वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या सॅमीला त्याने केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले.ब्रेथवेट म्हणाला, ‘संघाचे नेतृत्व करणे सोपे ठरेल असे मला वाटते. सर्वच खेळाडूंचे आपसातील संबंध खूप चांगले आहेत आणि ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंदरम्यान खूप मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मी आपल्या कर्णधारपदाला जास्त महत्त्व देत नाही. कारण माझ्या मते मी प्रथम खेळाडू आहे आणि नंतर कर्णधार. डॅनने जेथून संघाचे नेतृत्व सोडले होते तेथूनच मी संघाला पुढे घेऊन जाऊ इच्छितो.’भारतात यावर्षी झालेल्या टी-२0 वर्ल्डकप फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध अखेरच्या चार चेंडूंत चार षटकार मारत संंघाला दुसऱ्यांदा टी-२0 चॅम्पियन बनवून देण्यात योगदान दिल्यानंतर ब्रेथवेट खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला होता. तसेच त्याच वेळेस त्याने संघाचे नेतृत्व भूषवू शकतो हेदेखील सिद्ध केले होते. (वृत्तसंस्था)>अमेरिकेसाठी उत्सुक२८ वर्षीय ब्रेथवेट म्हणाला, ‘कर्णधार बदलल्याने कामगिरीवर काही फरक पडेल, असे वाटत नाही. संघातील सर्वच खेळाडू परिपक्व आहेत. माझ्या नेतृत्वाखालील संघाला विजय मिळवून देणे याला सर्वात आधी माझी प्राथिमकता असेल. आम्हाला भारताविरुद्ध वेगळ्या व्यूहरचनेनुसार खेळावे लागेल. अमेरिकेत होणाऱ्या सामन्याविषयी आम्ही खूप उत्सुक आहोत. येथे आमचे खूप पाठीराखे आहेत.