शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

गॅब्रियलचा घातक मारा, पाकिस्तान पराभूत

By admin | Published: May 05, 2017 1:59 AM

शेनॉन गॅब्रियलने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर वेस्ट इंडिजने दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानवर 106 धावांनी सनसनाटी विजय मिळवला

ऑनलाइन लोकमतब्रिजटाऊन, दि. 5 -  शेनॉन गॅब्रियलने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर वेस्ट इंडिजने  दुसऱ्या कसोटीत  पाकिस्तानवर 106  धावांनी सनसनाटी विजय मिळवला. 188 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना  पाकिस्तानचा दुसरा डाव  अवघ्या 81 धावांतच आटोपला
अवघ्या ८१ धावात गडगडला. या विजयाबरोबरच वेस्ट इंडिजने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. 
पहिल्या डावात 79 धावांनी पिछाडीवर पडलेल्या वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात सर्वबाद 268 धावा फटकावत पाकिस्तानसमोर विजयासाठी 188 धावांचे आव्हान ठेवले होते. त्याचा पाठलाग करताना  सरफराज आणि मो. आमीरचा अपवाद वगळता पाकिस्तानच्याअन्य फलंदाजानी गॅब्रिअलसमोर  नांगी टाकली. गॅब्रिअलने पाच बळी टिपले. पाकिस्तानकडून सर्वाधिक 23 धावा सर्फराझ अहमदने काढल्या. तर कर्णधार मिसबासह इतर 4 पाकिस्तानी फलंदाज शून्यावर बाद झाले. 
 संक्षीप्त धावफलक: विंडीज पहिला डाव: 312 आणि दुसरा डाव: 268
पाकिस्तान पहिला डाव : 393 आणि  दुसरा डाव :  81