शहरं
Join us  
Trending Stories
1
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
2
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
3
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
4
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
5
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
6
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
7
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
8
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
9
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
10
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
11
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
12
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
13
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
14
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
15
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
16
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
17
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
18
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
19
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
20
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा

गोलंदाज व उथप्पामुळे विजयी झालो : गंभीर

By admin | Published: April 21, 2016 4:18 AM

मंगळवारी झालेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबला नमवून गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतलेल्या कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीरने आपल्या संघाच्या विजयाचे श्रेय गोलंदाज

मोहाली : मंगळवारी झालेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबला नमवून गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतलेल्या कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीरने आपल्या संघाच्या विजयाचे श्रेय गोलंदाज आणि सलामीवीर फलंदाज रॉबिन उथप्पा यांना दिले. पंजाबविरुद्ध एकहाती वर्चस्व राखलेल्या कोलकात्याने ६ विकेटनी सहज बाजी मारली.‘‘आम्ही व्यावसायिक क्रिकेट खेळलो. सर्वप्रथम गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करून प्रतिस्पर्धी संघाला कमी धावसंख्येवर रोखले. त्यानंतर उथप्पाने लौकिकानुसार खेळ करताना संघाच्या विजयावर कळस चढवला,’’ असे गंभीर म्हणाला. पंजाबविरुद्धचा विजय आत्मविश्वास वाढवणारा ठरला असल्याचे सांगताना गंभीर म्हणाला, ‘‘आमचे गोलंदाज पूर्ण लयीत होते. त्यांनी पंजाबला केवळ रोखूनच ठेवले नाही, तर महत्त्वपूर्ण बळीही मिळविले. यामुळे पंजाबला मोठी भागीदारी करता आली नाही.’’उथप्पाच्या निर्णायक फटकेबाजीचे कौतुक करताना गंभीर म्हणाला, ‘‘धावांचा पाठलाग करताना आम्हाला चांगल्या सुरुवातीची आवश्यकता होती. उथप्पा आणि माझ्या मते ८२ धावांची मोठी भागीदारी झाली.’’ (वृत्तसंस्था)